सदाभाऊ खोत Videos

सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. तसेच मरळनाथपूर (ता.वाळवा) या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील चळवळीतील ते कार्यकर्ते आहेत. विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ खोत लढतात. सदाभाऊ खोत यांनी २०१४ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माढा लोकसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १० जून २०१६ रोजी सदाभाऊ खोत यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर ८ जुलै २०१६ रोजी त्यांना मंत्रीमंडळातही कृषी, फलोत्पादन व पणन आणि ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लढणारे आणि त्यांच्यासाठी राजकारण करणारे नेते म्हणून सदाभाऊ खोत महाराष्ट्राला परिचित आहेत. आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.


Read More
Sadabhau Khot controversial statement about sharad pawar Sadabhau Khot apologize
Sadabhau Khot: शरद पवारांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सदाभाऊंनी व्यक्त केली दिलगिरी

गोपिचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ काल (६ नोव्हेंबर) जतमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांच्याबद्दल रयत क्रांती शेतकरी…

Sadabhau Khots disrespectful statement about Sharad Pawar what exactly did he say
Sadabhau Khot on Sharad Pawar: सदाभाऊंचं शरद पवारांबद्दल अश्लाघ्य विधान, नेमकं काय म्हणाले?

गोपिचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा जतमध्ये पार पडली. यावेळी शरद पवार यांच्याबद्दल बोलताना रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ…

MLC Candidate Sadabhau Khot Reaction On MLC election
MLC Election: सदाभाऊ खोत यांना घोडेबाजाराचा फटका बसणार? निवडणुकीवर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडलं असून एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे.…

Sadabhau Khot
Sadabhau Khot in Pune: दुधाच्या दरासाठी सदाभाऊ खोत आक्रमक!; कावड मोर्चा काढत सरकारविरोधात निदर्शने

‘राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ८० रुपये दर मिळाला पाहिजे’ या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे…

ताज्या बातम्या