Page 5 of साहित्य संमेलन News

Shrikant Sabnis, श्रीपाल सबनीस
डॉ. सबनिसांकडून माध्यमे लक्ष्य; आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला

प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब आहे की तिरडीचा बांबू? असा सवाल करून साहित्यसंमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणात शनिवारी…

मुख्यमंत्र्यांसमोर सीमावासी नागरिकांची घोषणाबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साहित्यसंमेलनाच्या ठिकाणी आगमन होत असताना बेळगाव येथील सीमावासी नागरिकांनी त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या मागण्यांचा संदर्भ देऊन…

पक्षप्रमुखांना निमंत्रण नसल्याने आमच्या दृष्टीने संमेलन संपले – दिवाकर रावते

मराठी अस्मितेचा जागर करणाऱ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना निमंत्रण दिले नसल्यामुळे आमच्या दृष्टीने हे संमेलन संपले आहे, अशा शब्दांत परिवहनमंत्री दिवाकर रावते…

संमेलनात कोटीच्या कोटी उड्डाणे

संमेलन यशस्वी करण्यासाठी कोणतीच कसर न ठेवता वाटलेला रमणा अशा ‘अर्थवैशिष्टय़ां’सह पिंपरीतील बहुचíचत साहित्य संमेलनाची शुक्रवारी सुरुवात झाली.

‘विरोधांमागे वर्चस्व प्रस्थापित ठेवण्याचा हेतू’

अध्यक्षपदी निवडून येऊनही आनंद यादव यांना अध्यक्षपद न देणे, नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना विरोध दर्शवणे ही सर्व असहिष्णुतेची लक्षणे…

रिकामटेकडी माणसेही कामाची असतात, हे अधोरेखित होईल- श्रीपाद सबनीस

साहित्य संमेलन म्हणजे ‘रिकाम टेकडय़ांचा उद्योग’ असे हिणवणारे ज्ञानपीठ साहित्य पुरस्कार विजेते लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य संमेलनात सहभागी होणार…

असहिष्णुता आणि पुरस्कार वापसी विषयांना साहित्य संमेलनातील परिसंवादातून बगल

देशातील असहिष्णू वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत. यासंदर्भात साहित्य महामंडळाची भूमिका काय