अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, लेखिका सई परांजपे यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल पद्मापाणी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने…
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत…
‘अडोस पडोस’ या मालिकेला दर्शकांकडून छान पावती मिळाली. पुन्हा एकदा ‘प्रकाशवाणी’कडून (‘दूरदर्शन’साठी पु.ल. देशपांडय़ांनी योजलेला सुंदर शब्द.) मला निमंत्रण आले.