सई परांजपे News

अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, लेखिका सई परांजपे यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल पद्मापाणी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने…

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत…

मी जेमतेम ३-४ वर्षांची असताना आईने तिच्या अष्टावधानी स्वभावानुसार एक स्वत:चं नाटक करायचं ठरवलं. नाव होतं – ‘पांघरलेली कातडी’.

दुर्गा पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची चित्रफित पाहताना मन गहिवरून येत होते. प्रत्येकीचा विषय, क्षेत्र, कार्यपद्धती आणि कर्तब हे वैशिष्टय़पूर्ण आहे.

वयाची ऐंशी पार केलेल्या दाम्पत्याची कथा असलेले हे नाटक म्हणजे ‘ब्लॅक कॉमेडी’ आहे, असे वयाची ८५ वर्षे पार केलेल्या सई…

सईच्या मासिकाच्या पेजवरील बोल्ड फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
वयाच्या आठव्या वर्षी माझं पहिलं पुस्तक ‘मुलांचा मेवा’ प्रसिद्ध झालं. हा माझ्या प्रतिभेचा आविष्कार म्हणण्यापेक्षा आईच्या (माझ्या ठायी असलेल्या) उदंड…

‘अडोस पडोस’ या मालिकेला दर्शकांकडून छान पावती मिळाली. पुन्हा एकदा ‘प्रकाशवाणी’कडून (‘दूरदर्शन’साठी पु.ल. देशपांडय़ांनी योजलेला सुंदर शब्द.) मला निमंत्रण आले.

रोजीरोटीची हमी देणारी माझी टेलिव्हिजनची नोकरी मी सोडली आणि दिल्लीला रामराम ठोकून मुंबईला मुक्काम हलविला.
संगीत, नृत्य वा नाटकाच्या प्रथम श्रेणीच्या कार्यक्रमांसाठी सुसज्ज हॉल भाडय़ाने देणारी एक मान्यवर संस्था अशी अधिककरून NCPA (राष्ट्रीय संगीत नाटक…

माझी एक मैत्रीण एकदा मला म्हणाली, ‘तुला तिघा-चौघांची मोट बांधायला आवडतं.’ ‘म्हणजे काय?’ बुचकळ्यात पडून मी विचारलं.

जाहीर चर्चासत्रात कधी भाग घेण्याची पाळी आली की एक प्रश्न मला हटकून विचारण्यात येत असे : 'स्त्री असून तुम्ही स्त्रीसमस्येवर…