सई ताम्हणकर

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं (Sai Tamhankar) नाव आवर्जुन घेतलं जातं. मुळची सांगलीची असणाऱ्या सईचं शिक्षणही तिथेच झालं. नाटकांमधून काम करत तिने अभिनयक्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्री, साथी रे, कस्तुरी या मालिकांमध्ये तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम केलं. सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटामधून तिन रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. तसेच सनई चौघडे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. आमिर खानच्या गजनी चित्रपटामध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसली. त्यानंतर तिने दुनियादारी, नो एंट्री पुढे धोका आहे, टाइम प्लीज, हंटर, वजनदार सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. मिमी या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तर तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.Read More
Marathi actress Sai tamhankar want to kidnap these three people
9 Photos
Photos: सई ताम्हणकरला ‘या’ तीन व्यक्तींना किडनॅप करण्याची आहे इच्छा, म्हणाली…

सई ताम्हणकरला कोणत्या तीन व्यक्तींना किडनॅप करण्याची इच्छा आहे? जाणून घ्या…

sai tamhankar and samir choughule chal jau datevar new song release
सई ताम्हणकर अन् ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले ‘डेटवर’ निघाले…; जबरदस्त गाणं प्रदर्शित, दोघांच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

सई ताम्हणकर व समीर चौघुले यांचं ‘चल जाऊ डेटवर’ हे नवीन गाणं प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

sai tamhankar will first time perform lavani in mahesh manjrekar starring devmanus
सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर! ‘या’ बहुचर्चित चित्रपटात सादर करणार लोककला; म्हणाली, “कम्फर्ट झोनच्या बाहेर…”

Sai Tamhankar : सई ताम्हणकर ‘या’ सिनेमात सादर करणार लावणी, अनुभव सांगत म्हणाली…

sai tamhankar and Samir Choughule starr gulkand movie new song chanchal released
सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांचं प्रेमगीत पाहिलंत का? नव्या ‘गुलकंद’ चित्रपटातलं पहिलं-वहिलं गाणं प्रदर्शित

‘गुलकंद’ चित्रपटातलं ‘चंचल’ गाण्यात पाहा प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्य

Sai Tamhankar want to kidnap this three persons
सई ताम्हणकरला ‘या’ तीन व्यक्तींना किडनॅप करण्याची आहे इच्छा, कारण सांगत म्हणाली…

अभिनेत्री सई ताम्हणकरला कोणत्या तीन व्यक्तींना किडनॅप करण्याची इच्छा आहे? जाणून घ्या…

Sai Tamhankar Agni Screening Look
9 Photos
Photos: ‘अग्नी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी सई ताम्हणकरचा काळ्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक

सईबरोबर या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि दिव्येंदू यांनी काम केले आहे.

Marathi actress sai tamhankar favorite person is prasad oak from maharashtrachi hasyajatra set
9 Photos
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील सई ताम्हणकरची आवडती व्यक्ती कोण माहितीये? जाणून घ्या…

“ही माझी साथी, सवंगडी…” सईने हास्यजत्रेच्या सेटवरील आवडत्या व्यक्तीचा केला खुलासा

संबंधित बातम्या