Associate Sponsors
SBI

सई ताम्हणकर News

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं (Sai Tamhankar) नाव आवर्जुन घेतलं जातं. मुळची सांगलीची असणाऱ्या सईचं शिक्षणही तिथेच झालं. नाटकांमधून काम करत तिने अभिनयक्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्री, साथी रे, कस्तुरी या मालिकांमध्ये तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम केलं. सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटामधून तिन रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. तसेच सनई चौघडे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. आमिर खानच्या गजनी चित्रपटामध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसली. त्यानंतर तिने दुनियादारी, नो एंट्री पुढे धोका आहे, टाइम प्लीज, हंटर, वजनदार सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. मिमी या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तर तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.Read More
Sai Tamhankar favorite person is Prasad Oak from Maharashtrachi Hasyajatra
Video: “ही माझी साथी, सवंगडी…”, सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील लाडक्या व्यक्तीबद्दल केला खुलासा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील सई ताम्हणकरची आवडती व्यक्ती कोण? आणि त्याच्याबद्दल काय म्हणाली? वाचा…

Sai Tamhankar
Video: सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ तिघांचं केलं कौतुक; एकाला म्हणाली, ‘सुपीक जमीन’, तर दुसऱ्याला…

अभिनेत्री सई ताम्हणकरने समीर चौघुलेंचं तीन शब्दात केलं वर्णन, पाहा व्हिडीओ

Sai Tamhankar like these three things on set of Maharashtrachi hasyajatra
Video: सई ताम्हणकरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील आवडतात ‘या’ तीन गोष्टी, म्हणाली…

अभिनेत्री सई ताम्हणकरला हास्यजत्रेच्या सेटवरील कोणत्या तीन गोष्टी आवडतात जाणून घ्या…

gautami patil share video with alka kubal sai tamhankar and shiv thakare
Video: आता गौतमी पाटील अलका कुबल, सई ताम्हणकर अन् शिव ठाकरेबरोबर झळकणार, ‘त्या’ व्हिडीओमुळे रंगली चर्चा

गौतमी पाटीलचा अलका कुबल, सई ताम्हणकर आणि शिव ठाकरेबरोबरचा व्हिडीओ होतोय व्हायरल

maharashtrachi hasya jatra team new film gulkand
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दोन्ही परीक्षक अन् ‘हे’ लोकप्रिय कलाकार झळकणार एकाच चित्रपटात! जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांचा नवा सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट फ्रीमियम स्टोरी

Sai Tamhankar : सईच्या घरी आल्या आई मृणालिनी ताम्हणकर! ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये मित्र मैत्रिणींच्या सोबतीने सईची दिवाळी झाली खास

sai tamhankar talk about first time of bigg boss marathi season 5
सई ताम्हणकरला आवडला ‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ सदस्याचा स्वभाव, निक्की तांबोळीचा उल्लेख करत म्हणाली… फ्रीमियम स्टोरी

अभिनेत्री सई ताम्हणकर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाविषयी काय म्हणाली? वाचा…

Sai Tamhankar News What She Said About Relationship
Sai Tamhankar : “मी स्थिरावणारी व्यक्ती नाही, पण पुढच्या सहा ते सात महिन्यांत…”; सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत

अभिनेत्री सई ताम्हणकरने नातेसंबंधाबाबत जे वक्तव्य केलं आहे ते आता चर्चेत आलं आहे.

Sai Tamhankar News
Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणि अनिश जोग यांचं ब्रेक अप? ‘या’ स्टेटसमुळे रंगली चर्चा

अभिनेत्री सई ताम्हणकरने एक स्टेटस ठेवलं आहे त्यामुळे तिचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसंच तिने अनिश बरोबरचे सगळे…

sai tamhankar talks about sex education
“आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिले जाते”, सई ताम्हणकरचे विधान; म्हणाली, “या गोष्टीकडे…”

Sai Tamhankar: सई ताम्हणकरने तिला लैंगिक शिक्षणाबद्दल कुठून माहिती मिळाली याबाबत माहिती दिली आहे.

Sai Tamhankar shares after divorce experience
“मीच घर चालवते त्यामुळे…”, सई ताम्हणकरने सांगितला घटस्फोटानंतरचा अनुभव; आईबद्दल म्हणाली….

लग्नानंतर दोन वर्षातच झाला सई ताम्हणकरचा घटस्फोट, तो अनुभव सांगत अभिनेत्री काय म्हणाली?