सैफ अली खान

बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी सैफ अली खान याची आजही प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर टायगर पतौडी यांच्या पोटी जन्मलेल्या सैफने १९९३ च्या ‘परंपरा’ या चित्रपटातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. ‘क्या केहना’ या चित्रपटातून सैफला मुख्य अभिनेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनंतर त्याने ‘दिल चाहता है’, ‘कल हो न हो’, ‘हम तुम’, ‘परिणीता’, ‘ओंकारा’ ‘तारा रम पम’, ‘एक हसिना थी’, ‘लव आज कल’सारख्या चित्रपटातून स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलं. ओटीटी विश्वात सैफ अली खान प्रथम पदार्पण करणारा बॉलिवूड स्टार ठरला. त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या. याबरोबरच त्याच्या लव्ह लाईफची सुद्धा जबरदस्त चर्चा झाली. काही काल अमृता सिंगबरोबर संसार थाटल्यावर त्याने तिच्याकडून घटस्फोट घेतला आणि बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधली, आज सैफला करीनाकडून २ मुलं आणि अमृताकडून २ मुलं आहेत. सैफची मुलगी सारा अली खानसुद्धा आघाडीची अभिनेत्री आहे.Read More
Government may take control of Saif Ali Khan’s family property in Bhopal under the Enemy Property Act.
Saif Ali Khan Property : सैफ अली खानला धक्का! १५ हजार कोटींची मालमत्ता होऊ शकते जप्त, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय फ्रीमियम स्टोरी

Saif Ali Khan Property : पतौडी कुटुंबाची भोपाळमध्ये १५,००० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या…

Attacker tells police how he stabbed Saif Ali Khan near spine
सैफ अली खानवर हल्ला कसा केला? आरोपी पोलिसांना म्हणाला, अभिनेत्याने घट्ट पकडल्यावर हालचाल न करता आल्याने…

Saif Ali Khan Attack : सैफ अली खान व आरोपीत झटापट कशी झाली, त्याबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे.

saif ali khan reached home after attack
सैफ अली खान रुग्णालयातून पाच दिवसांनी परतला घरी, हल्ला झाल्यानंतरचा अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आला समोर

Saif Ali Khan reached home : गुरुवारी हल्ला झाल्यानंतर सैफ रुग्णालयात दाखल होता. आता तो घरी परतला आहे.

Actor Saif Ali Khan
Saif Ali Khan : सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, पाच दिवसांनी परतणार घरी

Saif Ali Khan discharged : अभिनेता सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

New Information emerge in police investigation into Bangladeshi national Mohammad Shariful Islam alias Vijay Das accused of attacking Saif Ali Khan
सैफच्या हल्लेखोराने भारतात घुसखोरी करायला निवडलेला ‘हा’ मार्ग, सिमकार्ड साठी केलेला जुगाडही उघड

Saif Ali Khan Attacker Mohammad Details : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम उर्फ ​​विजय…

saif ali khan autodriver got money
जखमी सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाला देण्यात आलं बक्षीस, मिळाली ‘इतकी’ रक्कम

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Saif ali khan attack Kareena expressed her anger by instagram post
Kareena Kapoor: “आम्हाला एकटं सोडा”, करीनाने पोस्ट करत व्यक्त केला संताप

Kareena Kapoor Khan : अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात शिरलेल्या दरोडेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ…

saif ali khan accused crossed Dawki river to enter India
बांगलादेशमध्ये १२ वी शिकलाय सैफचा हल्लेखोर, भारतात कसा आला? सिमकार्ड कसे मिळवले? पोलिसांनी दिली माहिती

How Saif Ali Khan Attacker Entered in India : सैफ अली खानचा हल्लेखोर रोजगाराच्या शोधात आलेला मुंबईत

67 Bangladeshis arrested in the operation carried out by the Thane Police in the last year
ठाण्यात बांगलादेशींचे तळ ? वर्षभरात ६७ बांगलादेशी अटक

ठाणे पोलिसांनी मागील वर्षभरामध्ये केलेल्या कारवाईत ६७ बांगलादेशींना अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे

Saif Ali Khan attacker hid in garden of actors building
सैफवर हल्ला केल्यावर दोन तास त्याच इमारतीत होता आरोपी, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “त्याने त्याच्या भावाला…”

Saif Ali Khan Stabbing Accused : आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचा पोलिसंकडे पुरावा

संबंधित बातम्या