Vikram Vedha Box Office Collection : ‘विक्रम वेधा’ बनला १०० कोटी कमावणारा हृतिकच्या कारकीर्दीतला १३वा चित्रपट ‘विक्रम वेधा’ने आतापर्यंत १०३ कोटी रुपये कमावले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2022 12:47 IST
“संस्कृतीची मोडतोड करणं चुकीचं…” ‘आदिपुरुष’ टीझरवर ‘रामायण’ फेम अरुण गोविल यांनी सोडलं मौन ‘आदिपुरुष’च्या टीझरला सोशल मीडियावर तीव्र विरोध होताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2022 11:00 IST
ना प्रभास, ना सैफ, ‘आदिपुरुष’ टीझरनंतर ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं होतंय कौतुक; काय आहे कारण? मराठी अभिनेता देवदत्त नागेचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसतंय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2022 16:51 IST
“तो खिलजीसारखा दिसला तर गैर काय?” मनोज मुंतशीर यांचं ‘आदिपुरुष’मधील रावणाला समर्थन ‘आदिपुरुष’मध्ये सैफ अली खानने साकारलेल्या रावणाला सोशल मीडियावर तीव्र विरोध होतोय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2022 13:19 IST
‘आदिपुरुष’मधील रावण पात्राबद्दल दिग्दर्शक ओम राऊतची स्पष्ट भूमिका, म्हणाला “माझ्यासाठी रावण आजही…” ‘आदिपुरुष’ला होणारा विरोध पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2022 11:23 IST
‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी आल्यानंतर व्हिएफएक्समध्ये बदल होणार? निर्माते-दिग्दर्शकांनी घेतला ‘हा’ निर्णय ‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या नकारात्मक चर्चेत आहे. यादरम्यान चित्रपटामधील काही सीन्स बदलण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2022 20:04 IST
‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाच्या लूकनंतर आता पोस्टरची चर्चा, अॅनिमेशन स्टुडिओकडून कॉपी केल्याचा दावा ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2022 15:44 IST
‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, मात्र प्रभास-सैफ अली खानने घेतलं कोट्यवधी रुपयांचं मानधन ‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनी कोट्यावधी रुपयांचं मानधन घेतलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2022 11:59 IST
“‘आदिपुरुष’मधील रावण तालिबानी…” ‘महाभारता’त दुर्योधन साकारणाऱ्या अभिनेत्याची संतप्त प्रतिक्रिया महाभारतात रावणाची भूमिका साकारणाऱ्या पुनीत इस्सर यांनी या लूकवर संताप व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2022 10:45 IST
‘आदिपुरुष’मधील रावणाच्या भूमिकेवरुन वाद, सैफ अली खान म्हणतो “मी ‘महाभारत’ही करेन पण…” सैफ अली खानने साकारलेल्या रावणाच्या भूमिकेवरून बराच वाद सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2022 09:45 IST
“मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया अनेकांनी हा चित्रपट बॉयकॉट करा अशी मागणीही केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 5, 2022 08:30 IST
‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…” ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चांवर दिग्दर्शक ओम राऊतने सडेतोड उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 4, 2022 19:32 IST
Ladki Bahin Yojana : चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतल्यानंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “सरकारी तिजोरी…”
‘झी मराठी’च्या नव्या थ्रिलर मालिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी! तर, खलनायिका साकारणार…; प्रोमोत दिसली संपूर्ण स्टारकास्ट
“२०-२५ मिनिटांच्या फरकाने माझा जीव वाचला, त्यांनी माझ्या बहिणीला…”, शेख हसीना पलायनाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या