सैफ अली खान Photos

बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी सैफ अली खान याची आजही प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर टायगर पतौडी यांच्या पोटी जन्मलेल्या सैफने १९९३ च्या ‘परंपरा’ या चित्रपटातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. ‘क्या केहना’ या चित्रपटातून सैफला मुख्य अभिनेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनंतर त्याने ‘दिल चाहता है’, ‘कल हो न हो’, ‘हम तुम’, ‘परिणीता’, ‘ओंकारा’ ‘तारा रम पम’, ‘एक हसिना थी’, ‘लव आज कल’सारख्या चित्रपटातून स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलं. ओटीटी विश्वात सैफ अली खान प्रथम पदार्पण करणारा बॉलिवूड स्टार ठरला. त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या. याबरोबरच त्याच्या लव्ह लाईफची सुद्धा जबरदस्त चर्चा झाली. काही काल अमृता सिंगबरोबर संसार थाटल्यावर त्याने तिच्याकडून घटस्फोट घेतला आणि बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधली, आज सैफला करीनाकडून २ मुलं आणि अमृताकडून २ मुलं आहेत. सैफची मुलगी सारा अली खानसुद्धा आघाडीची अभिनेत्री आहे.Read More
Mumbai Police can ask these questions to Saif Ali Khan
11 Photos
हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस सैफ अली खानला विचारू शकतात ‘हे’ ९ प्रश्न

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला मुंबई पोलिसांनी ५ दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे. मुंबई पोलीस हे 9 प्रश्न सैफ अली…

Saif Ali Khan Hire New Security
9 Photos
सैफ अली खानने घेतली नवी सुरक्षा? बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता पुरवतो अनेक मोठ्या स्टार्सना सुरक्षा

Saif Ali Khan Hire New Security: सैफ अली खानने आपली सुरक्षा बदलली आहे. आता सैफच्या सुरक्षेची जबाबदारी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध…

Police Detained Accused in case of Saif Ali khan Attack
9 Photos
Saif Ali Khan : ७० तास शोधकार्य, सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी कसा काढला माग? घटनाक्रम वाचा!

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा तपास करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तो येथील कांदळवन परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

know about actor saif ali khan net worth property income property cars information and lifestyle
9 Photos
Saif Ali Khan : राजवाडा, बंगले, कोट्यवधींच्या गाड्या अन् बरचं काही; छोटा नवाब सैफ अली खानची संपत्ती किती?

सैफ अली खानची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार्समध्ये केली जाते. त्याच्याकडे केवळ वडिलोपार्जित संपत्तीच नाही तर स्वत: या अभिनेत्यानेही करोडोंची…

Kapoor Family Met Pm Narendra Modi
13 Photos
Photos : कपूर कुटुंबीय पंतप्रधान मोदींच्या भेटीला; करीनाच्या मुलांसाठी दिला ऑटोग्राफ

Kapoor Family Met Pm Narendra Modi Photos : राज कपूर यांच्या १०० व्या जयंती निमित्त बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कुटुंबाने म्हणजेच…

8 dreaded villains of 2024
9 Photos
‘भैरा’पासून ‘उधीरन’पर्यंत ‘या’ दिग्गज अभिनेत्यांनी २०२४ मध्ये साकारले सर्वात भयानक खलनायक

8 dreaded villains of 2024: 2024 मध्ये अनेक मोठे भारतीय चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. या चित्रपटांमध्ये अनेक स्टार्सनी त्यांच्या नकारात्मक…

Bollywood stars with the most extravagant homes
9 Photos
किंग खान, बिग बी, सैफ अली खान ते रणवीर सिंगपर्यंत; कोणाच्या घराची किंमत सर्वाधिक? आकडा पाहून व्हाल थक्क

बॉलिवूड स्टार्सचे आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय असते. त्यांच्या शानदार अभिनय आणि आलिशान जीवनशैलीशिवाय त्यांची राहती आलिशान घरे देखील अनेकदा चर्चेत…

kareena kapoor sizzling Vacation Pics with husband Saif Ali Khan goes viral fans appreciate no makeup look
9 Photos
Photos : ४४ वर्षीय ‘बेबो’चा हॉट अवतार; पती सैफ अली खानबरोबरचे सुट्टीमधील फोटो व्हायरल, नो मेकअप लूकचे चाहत्यांकडून कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती सुट्टीवर गेलेली असताना तिथे तिने काही सेल्फी घेतले…

Actors Who Have Clothing Brands
10 Photos
विजय देवरकोंडा, शाहिद कपूर ते सैफ अली खानपर्यंत ‘हे’ ९ स्टार्स आहेत प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडचे मालक

Actors are owners of famous clothing Brands: कोणते बॉलीवूड कलाकार कपड्यांच्या ब्रँडचे मालक आहेत? कोणत्या स्टार्सचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे?…

Devara movie cast and crew
10 Photos
केवळ अभिनयातच नाही तर ‘हे’ स्टार्स शिक्षणातही अव्वल, जाणून घ्या ‘देवरा’च्या अभिनेत्यांची शैक्षणिक पात्रता

Educational Qualification: ‘देवरा’मध्ये सैफ अली खान आणि श्रुती मराठे सारखे मोठे स्टार्स लीड रोलमध्ये दिसत आहेत.

ताज्या बातम्या