सैफ अली खान Videos

बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी सैफ अली खान याची आजही प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर टायगर पतौडी यांच्या पोटी जन्मलेल्या सैफने १९९३ च्या ‘परंपरा’ या चित्रपटातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. ‘क्या केहना’ या चित्रपटातून सैफला मुख्य अभिनेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनंतर त्याने ‘दिल चाहता है’, ‘कल हो न हो’, ‘हम तुम’, ‘परिणीता’, ‘ओंकारा’ ‘तारा रम पम’, ‘एक हसिना थी’, ‘लव आज कल’सारख्या चित्रपटातून स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलं. ओटीटी विश्वात सैफ अली खान प्रथम पदार्पण करणारा बॉलिवूड स्टार ठरला. त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या. याबरोबरच त्याच्या लव्ह लाईफची सुद्धा जबरदस्त चर्चा झाली. काही काल अमृता सिंगबरोबर संसार थाटल्यावर त्याने तिच्याकडून घटस्फोट घेतला आणि बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधली, आज सैफला करीनाकडून २ मुलं आणि अमृताकडून २ मुलं आहेत. सैफची मुलगी सारा अली खानसुद्धा आघाडीची अभिनेत्री आहे.Read More
The suspect detained by the police in the attack on Saif Ali Khan has demanded justice
“लग्न मोडलं, नोकरीही गेली..”, सैफवर हल्ला केल्याचा संशय नी तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त

Saif Attacker Tag : १६ जानेवारीला सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात छत्तीसगढ येथील दुर्गमधल्या एका माणसाला संशयित…

New Information emerge in police investigation into Bangladeshi national Mohammad Shariful Islam alias Vijay Das accused of attacking Saif Ali Khan
सैफच्या हल्लेखोराने भारतात घुसखोरी करायला निवडलेला ‘हा’ मार्ग, सिमकार्ड साठी केलेला जुगाडही उघड

Saif Ali Khan Attacker Mohammad Details : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम उर्फ ​​विजय…

Saif ali khan attack Kareena expressed her anger by instagram post
Kareena Kapoor: “आम्हाला एकटं सोडा”, करीनाने पोस्ट करत व्यक्त केला संताप

Kareena Kapoor Khan : अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात शिरलेल्या दरोडेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ…

Two lawyers fight in court to defend accused in Saif Ali Khan stabbing case
Saif Ali Khan Stabbing Case: आरोपीची बाजू मांडण्यासाठी भर कोर्टात दोन वकिलांची भांडणं

Saif Ali Khan Stabbing Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना घडली.…

How much did Saifs treatment cost at Lilavati Hospital When will he be discharged latest update about saif ali khan
Saif Ali Khan Discharge: लीलावती रुग्णालयात सैफच्या उपचारासाठी किती खर्च आला? डिस्चार्ज कधी?

Saif Ali Khan Insurance Claim Document : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी १६ जानेवारीच्या मध्यरात्री राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात…

Latest update about Saif Ali Khan Attacked case
Saif Ali Khan Attacked : हल्ल्याच्या आधीही सैफ- करीनाच्या घरी सफाई करून गेला होता मोहम्मद?

Saif Ali Khan Attacked बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या रात्री भीषण हल्ला झाला. त्याच्या घरात शिरलेल्या हल्लेखोराने…

Accused who attacked Saif Ali Khan sent to 5 day police custody
Saif Ali Khan Attack Case: आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी, वकिलांनी दिली महत्त्वाची माहिती

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजादला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीचे…

Saif Ali Khan attack case mumbai poice gave detail information
सैफ अली खान हल्ला प्रकरण: आरोपी बांगलादेशी घुसखोर? आरोपीचं नाव, काम, व गुन्हेगारी रेकॉर्ड्स

Saif Ali Khan Attacker Caught From Thane, Mumbai Police Press Conference: शनिवारी मध्यरात्री, मुंबई पोलिसांनी सैफच्या आरोपीला ठाणे येथून ताब्यात…

ताज्या बातम्या