सैराट News
२९ एप्रिल २०२६ रोजी ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.
“…म्हणून मराठी चित्रपट चालत नाहीत”, नागराज मंजुळेंनी सांगितलं कारण
सूरजने नोकरी देण्याचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप सध्या त्याच्यावर आहे.
दहावीच्या परीक्षेत आलेलं अपयश म्हणजे करिअरच्या सर्व वाटाच खुंटल्याचं चिन्हं, असाच अनेकांचा समज असतो. पण…
सैराटमुळे प्रसिद्ध झालेल्या विहीरीत पडून ७५ वर्षीय वारकऱ्याचा अंत
रिंकूने पुण्यातल्या महाविद्यालयात शिक्षण घेणार म्हणताच, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला
रिंकू आता अकलूजपेक्षा जास्तीत जास्त वेळ नागराज यांच्या कुटुंबासमवेत पुण्यात राहतेय.
‘सैराट झालं जी’ गाण्यावर चित्रीत करण्यात आलेल्या परशा आणि आर्चीच्या प्रेमभावना आणि रोमॅण्टीक क्षण
‘सैराट’ची कथा मी फार आधी लिहिली होती. एका क्षणानंतर खूप कंटाळा आला म्हणून लिहिणं सोडून दिलं.
सध्या ‘सैराट’ हा चित्रपट सगळीकडे चर्चेचा विषय आहे. त्यामुळे अर्थातच तो शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी.