Page 6 of सैराट News
रिंकू राजगुरुने वैयक्तिक आयुष्यात झिंगाट कामगिरी केली आहे.
नवख्या कलाकारांना घेऊन आपल्याला हवा तसा चित्रपट साकारण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी झाला आहे.
अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला ‘सैराट’ करून सोडले आहे
हा नवा व्हिडिओ प्रेक्षकांना ‘सैराट’च्या आणखीनच प्रेमात पाडेल, यात शंका नाही.
‘सैराट’ च्या नायिकेला पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
‘सैराट’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘झिंगाट’ गाण्यावर तुफान डान्स केला.
‘सैराट’ ही ‘फॅन्ड्री’प्रमाणेच ग्रामीण भागावर आधारित आगळी प्रेमकथा आहे. ‘
भारतात जाल तिथे तुम्हाला विषमता पहायला मिळेल, असे परखड मत दिग्दर्शक नागराज मंजुळे याने व्यक्त केले.