Page 8 of पगार News
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकून १९ दिवस होऊनही या बाबत शासनाकडून अजूनही ठोस पावले उचलली गेली नसल्यामुळे…
दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री निधीसाठी देण्याचा ठराव…
राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) मजुरी वाटपात होणारा विलंब आणि गैरप्रकार टाळण्यासाठी ‘ई-मस्टर’च्या वापराविषयी सातत्याने निर्देश…
पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमातील ५४६ कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार रखडला होता. ‘ठाणे वृत्तान्त’ने हे वृत्त प्रकाशित…
प्राप्तिकर कायद्याच्या दृष्टीने ‘पगार’ या संज्ञेची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामध्ये वेजेस् (wages), अॅन्युइटी किंवा पेन्शन, ग्रॅच्युईटी, आगाऊ पगार, बोनस,…
महापालिका कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनप्रश्नी बुधवारी बेमुदत संपाचे हत्यार पाजळले. महापौर व आयुक्त यांनी दुपारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संप मागे घेण्याबाबत…
अनुदानपात्र असूनही निधी उपलब्ध नसल्यामुळे गेले दोन महिने पगार न मिळालेल्या राज्यभरातील ४२ हजार ४६० शिक्षकांना सरकारच्या आदेशामुळे दिलासा मिळाला…
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व मंत्र्यांनी आपले वेतन द्यावे अशी सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली असता…
तेरा महिन्यांपासून सर्व म्हणजे ५५ कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित असल्याची कैफियत भू-विकास बॅंकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मांडली. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत…
एसटीच्या कामगारांसाठी करण्यात आलेल्या प्रस्तावित करारामध्ये कायमस्वरूपी कामगारांना २५ टक्के वेतनवाढ मिळावी, त्याचप्रमाणे या कराराची माहिती सर्व कामगारांसाठी एसटीच्या संकेतस्थळावर…
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि काही तुकडय़ा ‘योजनांतर्गत’ (प्लॅन) मधून ‘योजनेतर (नॉनप्लॅन) मध्ये टाकण्यात आल्याने राज्यातील सुमारे २५…
राज्यातील आठ अनुदानित खासगी बी.पी.एड. महाविद्यालयातील प्राध्यापकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.