पगारातील पैसे कंपनीतूनच कापले जातात? कशी असतात PF, Variables ची गणितं, Salary Slip अशी वाचा Gross Salary Meaning: महिन्याच्या सुरुवातीला मिळणाऱ्या पगारावर सामान्य नोकरदार वर्गापासून लाखोंचं ‘पॅकेज’ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचं महिन्याचं गणित अवलंबून असतं. पण… 08:432 months agoOctober 16, 2024
तुमच्या Gross Salary पेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष मिळणारी Net Salary कमी का असते? हे बाकीचे पैसे जातात कुठे?