सलमान खान News

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत वादात राहणारा सलमान अद्याप अविवाहित आहे. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं असलं तरी संगीता बिजलानी व एश्वर्या रायसोबतची प्रकरणं विशेष गाजली होती. Read More
Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”

Digvijay Rathee: दिग्विजय सिंह राठी ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडल्यानंतर करण वीर मेहराने मागितली माफी; सलमान खान म्हणाला…

Bollywood Actress Marathi Film Debut
सलमान खानच्या शोमुळे लोकप्रिय झाली; ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आता मराठीत पदार्पण करणार! पहिली झलक आली समोर

सलमान खानच्या शोमुळे लोकप्रियता, बॉलीवूडसह साऊथ इंडस्ट्रीत काम; आता मराठीत पदार्पण करतेय ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली…

Bigg Boss 18 Tajinder Bagga is EVICTED from the salman khan show
Bigg Boss 18: पाच नॉमिनेटेड सदस्यांपैकी ‘हा’ स्पर्धक १०व्या आठवड्यात गेला घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील १०व्या आठवड्यातून कोण एलिमिनेट झालं? जाणून घ्या…

salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

सलीम खान यांच्या पत्नी सलमा खान यांनी अलीकडेच मुंबईत कुटुंबिय आणि मित्रांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला.

Salman Khan and Shah Rukh Khan attends Devendra Fadnavis Oath Ceremony
Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बॉलीवूडकरांची मांदियाळी! भर गर्दीत शाहरुख-सलमानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला शाहरुख अन् सलमान खानने वेधलं लक्ष; व्हिडीओ व्हायरल

Salman khan baba siddique
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या आधी सलमान खान होता हल्लेखोरांच्या रडारवर; आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा!

अलीकडच्या काही महिन्यांत सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या येत आहेत.लॉरेन्स बिश्नोईसोबतच्या भांडणाव्यतिरिक्त सलमान खानला गँगस्टरच्या नावाने धमक्या दिल्याच्या…

vivek oberoi makes rare comment about aishwarya rai salman khan
ऐश्वर्या राय, सलमान खान…; दोघांची नावं ऐकताच विवेक ओबेरॉयने फक्त ३ शब्दांत दिलं उत्तर, अभिषेक बच्चनबद्दल म्हणाला…

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं नाव ऐकताच काय म्हणाला विवेक ओबेरॉय? ‘त्या’ उत्तराचं सर्वत्र होतंय कौतुक

Bigg Boss 18 avinash Mishra rajat dalal and Digvijay rathee physical fight for isha singh watch promo
Bigg Boss 18 मध्ये पुन्हा शारिरीक हिंसा, अविनाश मिश्रा-रजत दलाल दिग्विजय राठीच्या अंगावर धावून गेले अन्…; नेमकं काय घडलं?

Bigg Boss 18: अविनाश मिश्रा आणि रजत दलालबाबत सलमान खान घेणार महत्त्वाचा निर्णय…

lawrence bishnoi salman khan
Lawrence Bishnoi: “बिश्नोई को बुलाऊं क्या?” सलमान खानच्या शूटिंगमध्ये घुसून अज्ञाताची धमकी, पोलिसांनी घेतलं ताब्यात!

बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या मुंबई येथील शूटिंगमध्ये घुसखोरी करून एका व्यक्तीनं उघडपणे बिश्नोईचं नाव घेऊन धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.

lulia vantur give birthday wishes to salim khan
“जगातील माझ्या सर्वात…”, सलमान खानच्या वडिलांसाठी लुलिया वंतूरची पोस्ट; म्हणाली, “त्यांनी मला…”

रोमानियन मॉडेल लुलिया वंतूरने सलमान खानचे वडील सलीम खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

ताज्या बातम्या