Page 5 of सलमान खान Photos

बॉलिवूड अभिनेता सलमान खानबरोबरच त्याचे दोन्ही भाऊ, आरबाज आणि सोहेल खानही कमाईत पुढे आहेत.

या चित्रपटाच्या संबंधित अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सलमान खानची एक गोष्ट नेहमीच त्याच्यासोबत असते. ती म्हणजे त्याच्या हातात असलेलं ब्रेसलेट

सलमान खान त्याच्या वाढदिवशी मुंबईबाहेर असणार आहे. यंदा तो त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्महाऊसवर साजरा करणार आहे.

हे आहेत बिग बॉस १६ मधील सर्वाधिक मानधन घेणारे सदस्य

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

पाहा, बिग बॉसच्या १६ व्या पर्वातील घराची खास झलक…

बिग बॉस १६ व्या सीझनमध्ये हे कलाकार सहभागी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अभिनेता चंकी पांडे सोमवारी २६ सप्टेंबर रोजी ६० वर्षांचा होणार आहे.

बिग बॉसमधील काही स्पर्धक असेही आहेत, ज्यांनी केवळ शोमध्ये नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही जेलची हवा खावी लागली आहे.

सलमान खानच्या चित्रपटातून पदार्पण करणारी ही अभिनेत्री मधल्या काळात गंभीर आजारी होती.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या भांडणाची खूप चर्चा झाली होती.