समाजवादी पार्टी

समाजवादी पक्ष (Samajwadi Party) हा भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष असून तो उत्तर प्रदेश राज्यात सक्रिय आहे. या पक्षाची स्थापना ४ ऑक्टोबर १९९२ रोजी झाली होती. दिवंगत मुलायमसिंह यादव हे या पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांचे पुत्र तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. सध्या ३७ सदस्यांसह समाजवादी पक्ष हा लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे.


पक्षाचे बलस्थान हे उत्तरप्रदेश असले तरी देशातील इतर राज्यांमध्येही या पक्षाची लक्षणीय उपस्थिती आहे. पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये ४ वेळा सत्ता स्थापन केली आहे. तीन वेळा मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वात तर एक वेळा त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांच्या नेतृत्तवात. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. ४०३ जागांपैकी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस युतीला केवळ ४७ जागांवर यश मिळाले. तर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३१२ जागा जिंकत राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली होती. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही समाजवादी पक्षाचा पराभव झाला होता. समावादी पक्ष युतीला केवळ १११ जागा जिंकता आल्या. तेव्हाही राज्यात भाजप आघाडीने बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून भाजपला मोठा फटका बसला होता. पक्षाला केवळ ५ जागा जिंकता आल्या. त्यानंतर अलिकडेच हा पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकल्या आणि १८ व्या लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पक्ष झाला.


Read More
Abu Azami on Holi and Ramdan
“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन फ्रीमियम स्टोरी

Abu Azami : यंदा होळी आणि रमजान ईद शुक्रवारी आल्याने दोन्ही समाजात सलोखा राहावा याकरता पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.…

कोण आहेत आयशा टाकियाचे पती फरहान आझमी? राजकारणासह हॉटेल व्यवसायातील मोठं नाव; संपत्ती किती?

Ayesha Takia husband Farhan Azmi : फरहान आझमी हे ‘वॉन्टेड’फेम अभिनेत्री आयेशा टाकिया हिचे पती आहेत.

Abu Azmi on Aurangzeb
आमदारांच्या रोषापुढे अबू आझमी नरमले, औरंगजेबाबद्दलचं ते वक्तव्य मागे; छत्रपती शिवरायांबद्दल म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Abu Azmi : अबू आझमी यांनी औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे घेतलं आहे.

Uttar Pradesh Assembly
Uttar Pradesh Assembly : विधानसभेत आमदाराने पान मसाला खाऊन मारली पिचकारी, अध्यक्षांनी सुनावले खडेबोल, नेमकं काय घडलं? फ्रीमियम स्टोरी

Uttar Pradesh Assembly : विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी सभागृहात घडलेल्या या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

Samajwadi Party, Abu Azmi, Mumbai Police,
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीसांकडे

समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्याविरोधात दाखल गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणातील पुढील तपास मुंबई पोलीस…

INDIA alliance meeting
India Bloc: इंडिया आघाडीच्या भवितव्याची अनिश्चितता; काँग्रेस आणि मित्रपक्ष यातून कसा मार्ग काढतील?

India Alliance Future: लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीला फारसे यश मिळालेले नाही. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांच्या आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

BJP wins the Milkipur bypoll, defeating SP and avenging the Ayodhya Lok Sabha defeat.
भाजपाने घेतला ‘अयोध्या’ पराभवाचा बदला, मिल्कीपूर पोटनिवडणुकीत मोडून काढले सपाचे आव्हान

Milkipur By Election Result 2025 : उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. या प्रतिष्ठीत लढतीत भाजपाने विजय मिळवला…

Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं; दोघांच्या कुटुंबियांनी दिली मान्यता प्रीमियम स्टोरी

Rinku Singh to marry MP Priya Saroj: क्रिकेटपटू रिंकू सिंह इंग्लंडविरुद्ध टी२० मालिकेत बुधवारपासून खेळताना दिसणार आहे. तत्पूर्वी त्याचा आणि…

Image of Priya Saroj And Rinku Singh
Rinku Singh : कोण आहेत प्रिया सरोज? रिंकू सिंगबरोबरच्या साखरपुड्याच्या अफवेमुळे सर्वात तरुण खासदार चर्चेत

Who Is Priya Saroj : अवघ्या २५ वर्षांच्या असलेल्या प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. त्यांनी गेल्या वर्षी मे-जूनमध्ये…

अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?

Narendra Modi vs Akhilesh Yadav : राम मंदिर बांधूनही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्यात भाजपाचा पराभव झाला होता, या पराभवाचा…

Akhilesh Yadav
Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचा ‘पीडीए’ फॉर्म्युला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत चालणार का? ‘सपा’ने सुरु केली मोठी मोहीम

Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका दोन वर्षांनंतर आहेत. मात्र, या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आतापासून जोरदार तयारीला लागले…

vote jihad , BJP, Rais Shaikh , Samajwadi Party,
भाजपचा ‘व्होट जिहाद’चा आरोप निराधार : सप

मुस्लीमबहुल ३८ विधानसभा मतदारसंघांत महायुतीने विधानसभेच्या २१ जागा जिंकल्याने भाजपचा आरोप निराधार असल्याचे समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख…

संबंधित बातम्या