Page 13 of समाजवादी पार्टी News

उत्तर प्रदेश अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकारणासोबतच विधानसभेचे सभागृहसुद्धा रंगलेले पहायला मिळते आहे.

तुरुंगाबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं आणि ते थेट निघून गेले.

विधानसभेत योगी सरकारला टक्कर देण्यासाठी समाजवादी पार्टीची सुरू आहे जोरदार तयारी

अखिलेश यादव यांनी आपल्या ट्वीटसोबत एका वृत्तपत्रीतील बातमीचा संदर्भ देखील दिला आहे.

एका राजकीय चर्चेमधून वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेली की त्यावरुन पंचायत बोलवण्यात आली

मतमोजणीत भाजपा गडबड करत असल्याचा आरोपही समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी केलाय.

उत्तर प्रदेश निवडणुकीतील उमेदवार अब्बास अन्सारी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकांमधील दुसऱ्या टप्प्यात सपाची भिस्त कुणावर?

योगी आदित्यनाथ यांच्यासमोर गोरखपूरमध्ये सपानं भाजपाच्याच गोरखपूर अध्यक्षांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.

जातीची समीकरणे साधण्याबरोबरच या मतांमध्ये फूट पडू नये या उद्देशानेच यादव यांनी ही खेळी केली आहे

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा मोठा झटका बसला असून पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यानंच सपामध्ये प्रवेश केला आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चागंलच तापल्याचं दिसत आहे.