Uttar Pradesh Politics
Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशमध्ये १० पैकी ९ जागांवरच पोटनिवडणूक का? मिल्कीपूरची पोटनिवडणूक का जाहीर झाली नाही?

Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० पैकी ९ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे.

JP VS Samajwadi Party in Jayaprakash Narayan International Centre
Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष अन् भाजपात वाद का पेटला? चर्चेत आलेले जेपी सेंटर नेमके काय आहे?

जयप्रकाश नारायण इंटरनॅशनल सेंटर (जेपी सेंटर) यावरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि समाजवादी पार्टी आमने-सामने आले आहेत.

Akhilesh Yadav Rahul Gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीसाठी सपा उमेदवारांची यादी जाहीर, काँग्रेसची चर्चा नाही! पुढे काय होणार?

Uttar Pradesh Bypoll Election 2024 : उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीसाठी सपाने सहा उमेदवार जाहीर केले आहेत.

Mankhurd Shivaji Nagar Assembly constituency 2024 SP Abu Azmi vs NDA
Mankhurd Shivaji Nagar Assembly Constituency : अबू आझमींसमोर महायुतीकडून तगडा उमेदवार, एमआयएमचंही आव्हान; दोन आघाड्यांवर निभाव लागणार?

Mankhurd Shivaji Nagar Assembly constituency 2024 : सपाचे अबू आझमी येथील विद्यमान आमदार आहेत.

Mehboob Ali SP MLA
Mehboob Ali : “मुसलमानांची संख्या वाढलीय, आता…”, सपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; भाजपा म्हणाली, “अखिलेश यादवांनी यासाठीच…”

Mehboob Ali Samajwadi Party MLA : सपाने आयोजित केलेल्या संविधान सन्मान बैठकीत महबूब अली बोलत होते.

UP Bypoll Election
UP Bypoll Election : भाजपा पोटनिवडणुकीतून अयोध्येतील पराभवाचा बदला घेणार? सपाविरोधात मोठी खेळी, अखिलेश यादवांची रणनिती ठरली!

UP Bypoll Election 2024 : उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या १० जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

uttar pradesh bypoll
UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?

या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडी त्यांची विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेस आणि समाजवादी पक्षात जागावाटपावरून मतभेद आहेत…

Samajwadi Party eyes on Maharashtra
Samajwadi Party eyes on Maharashtra: उत्तर प्रदेशच्या यशानंतर समाजवादी पक्षाची महाराष्ट्रावर नजर; मविआकडून ‘इतक्या’ जागांची मागणी प्रीमियम स्टोरी

Samajwadi Party eyes on Maharashtra: उत्तर प्रदेशच्या यशानंतर समाजवादी पक्षाने आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून महाविकास आघाडीकडून…

Samajwadi Party move for communal balance in Uttar Pradesh Brahmin appointed as Leader of Opposition
उत्तर प्रदेशात जातीय संतुलनासाठी समाजवादी पक्षाची खेळी? विरोधी पक्षनेतेपदी ब्राह्मणाची नियुक्ती…

ब्राह्मण समाजाला आकृष्ट केल्यास भाजपला धक्का देता येईल अशी समाजवादी पक्षाची रणनीती आहे. या निवडीने पूर्वांचल भागात यातून पक्षाला बळटी…

sp lop mata prasad pandey akhilesh yadav
काकांचा पत्ता कापून अखिलेश यादवांनी ब्राम्हण नेत्याला दिले विरोधी पक्षनेतेपद; कोण आहेत माता प्रसाद पांडे?

खिलेश यादव यांनी ब्राम्हण नेते माता प्रसाद पांडे यांची विरोधी पक्षनेतेपदी (एलओपी) निवड केली. त्यांचे काका शिवपाल सिंह यादव यांच्याऐवजी…

samawadi party mp priya saroj
न्यायाधीश होण्याचे स्वप्न सोडून २५ व्या वर्षी झाल्या खासदार; दलितांचा चेहरा म्हणून समोर आलेल्या प्रिया सरोज कोण आहेत?

समाजवादी पक्षाच्या प्रिया सरोज लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या आणि देशातील सर्वात तरुण खासदारांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला.

संबंधित बातम्या