akhilesh yadav pda plan
उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या ‘पीडीए’ सूत्राची चर्चा; आगामी निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक ठरेल?

अखिलेश यादव यांचे पीडीए सूत्र या निवडणुकीत भाजपाला आव्हानात्मक ठरेल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

general election 2024
काँग्रेस-समाजवादी यांच्यात अजूनही अंतिम तोडगा नाही, आरएलडीचे नेते अस्वस्थ; वाचा उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय?

समाजवादी पार्टीने आरएलडीला लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात जागा देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख…

akhilesh_yadav
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचे अखिलेश यादवांना आमंत्रण नाही? उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय?

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा चालू आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी जास्तीत जास्त लोकांशी…

Samajwadi Party
उमेदवारांच्या यादीवरून काँग्रेसची टीका, समाजवादी पक्षानेही दिले प्रत्युत्तर; इंडिया आघाडीतील मतभेद आणखी वाढणार?

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

akhilesh yadav and dimple yadav
इंडिया आघाडीला दुसरा धक्का, जागावाटपावर चर्चा चालू असताना समाजवादीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

समाजवादी पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण १६ जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.

akhilesh_yadav_mallikarjun_kharge
बिहार, पंजाब, बंगालनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत खदखद? अखिलेश यादव यांची भूमिका काय?

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये १५ ते १६ जागा हव्या आहेत. असे असतानाच आम्ही काँग्रेसला फक्त ११ जागा देऊ असे…

akhilesh yadav Jayant Chaudhary
एकीकडे काँग्रेसशी चर्चा, दुसरीकडे समाजवादीची आरएलडीशी युती, उत्तर प्रदेशमध्ये नवे राजकीय समीकरण!

समाजवादी पार्टीची काँग्रेस पक्षाशी जागावाटपावर चर्चा सुरू आहे. असे असतानाच आता समाजवादी पार्टी आणि आरएलडी यांच्यातील युतीची घोषणा झाली आहे.

Akhilesh Yadav
“आम्हाला ना काँग्रेस बोलावतेय, ना…”, अखिलेश यादव यांची व्यथा, राहुल गाधींच्या यात्रेतल्या सहभागाबद्दल म्हणाले…

राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान देशातील १५ राज्यांच्या ११० जिल्ह्यांमधून प्रवास करतील.

akhilesh yadav
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय, मध्य प्रदेशची कार्यकारिणी विसर्जित!

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान जागावाटपावरून काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले होते.

Swami Prasad Mourya
“…म्हणून कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश दिले होते”, सपा नेत्याने सांगितलं ३० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं?

३० वर्षांपूर्वी १९९० मध्ये अयोध्येतील हनुमान गढीला जाणाऱ्या कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार होते.

Rahul Gandhi Akhilesh Yadav
“राहुल गांधींच्या ‘यात्रे’आधी जागावाटप व्हावं, अन्यथा…”, अखिलेश यादव यांचा काँग्रेसला इशारा, आघाडीत बिघाडी?

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी १५ राज्यांच्या ११० जिल्ह्यांमधून प्रवास करतील. या यात्रेतला सर्वाधिक काळ राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये…

संबंधित बातम्या