Page 11 of समीर वानखेडे News

kranti redkar, kranti redkar video
VIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांचा शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

समीर वानखेडेंकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन; नवाब मलिकांची संपत्ती जप्त झाल्याबद्दल विचारताच जोडले हात

समीर वानखेडे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते

NCB, Sameer Wankhede, Kpori Police Station,
समीर वानखेडे कोपरी पोलीस ठाण्यात दाखल; खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी चौकशी सुरु

मद्यालयाचा (बार) परवाना काढताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी समीर वानखेडेंविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai High Court, Bombay High Court, Sameer Wankhede,
नवाब मलिकांच्या जावयाला अटक केल्याचा सूड, अटकेपासून संरक्षण द्या; समीर वानखेडेंची याचिका; कोर्ट म्हणाले…

अटकेपासून संरक्षण द्या; समीर वानखेडेंची हायकोर्टात याचिका; ठाकरे सरकार म्हणालं, “हमी देणार नाही”

Mumbai High Court, Bombay High Court, NCB, Sameer Wankhede, Thane Police,
“ही न्यायव्यवस्था यासाठी आहे का?”; समीर वानखेडेंची याचिका तातडीने सुनावणीला येताच हायकोर्टाने फटकारलं

कोणी प्रभावी व्यक्ती असेल तर तातडीने सुनावणी मिळणार, असे आहे का?; कोर्टाने फटकारलं

‘समीर वानखेडे दलित समुदायाचे आहेत’; राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचं महत्वपूर्ण निरीक्षण

वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

समीर वानखेडेंच्या विरोधात खोटे पुरावे सादर केल्याचे आरोप; ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

राणाने आपल्या जामीन अर्जात दावा केला आहे की, राणाचे आई-वडील आणि शेजारी राहणारे वानखेडे यांचे भाडेकरू यांच्यात वैमनस्य असल्याने वानखेडे…

nawab malik press conference allegations on sameer wankhede ncb bjp lobbying
“भाजपाचे बडे नेते समीर वानखेडेंसाठी दिल्लीत लॉबिंग करतायत”, नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.