Page 15 of समीर वानखेडे News

nawab malik
“कोणाला लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा… नवाब मलिक झेरॉक्स सेंटर”

भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ट्विटरवरुन साधला निशाणा

sameer wankhede
समीर वानखेडे लाचखोरी प्रकरणात विश्वास नांगरे-पाटलांची एन्ट्री; मुंबई पोलिसांना दिला ‘हा’ आदेश

समीर यांची चौकशी केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण कागदपत्रेही ताब्यात घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. चार तास ही चौकशी चालली.

Nikah Nama of the first marriage of Sameer Dawood Wankhede
“मी मुस्लीम पद्धतीने विवाह केला कारण…”, नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे म्हणाले…

आता स्वतः समीर वानखेडे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी मुस्लीम पद्धतीने विवाह का केला याचं कारणही…

nawab malik sameer wankhede
समीर वानखेडेंना धर्मावरुन टार्गेट केलं जात असल्याच्या टीकेला नवाब मलिकांचं उत्तर; म्हणाले, “मी करतोय ते…”

नवाब मलिक समीर वानखेडेंवर करत असलेल्या टीकेवरुन देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकाऱ्याची जात आणि धर्म काढला जात असल्याची टीका केलेली.

Nikah Nama of the first marriage of Sameer Dawood Wankhede
समीर वानखेडेंच्या ‘निकाह नामा’चा फोटो नवाब मलिकांनी केला शेअर, म्हणाले…

समीर हे मुस्लिम असल्याचा मलिक यांनी केलेला दावा वानखेडे कुटुंबियांनी फेटाळून लावलेला, त्यानंतर आज मलिक यांनी पुन्हा ट्विट्स केलेत.

nawab malik vs sammer wankhede
नवाब मलिकांनी शेअर केला समीर वानखेडेंच्या ‘निकाह’चा फोटो; कधी, कुठे आणि कोणाच्या साक्षीने झाला याचीही दिली माहिती

समीर वानखेडे हे जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम असल्याचा दावाही मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेला. मात्र समीर यांच्या कुटुंबियांनी तो फेटाळलेला

Sameer Wankhede nc pradhan ncb
…तरच समीर वानखेडेंची बदली केली जाईल; लाचखोरीच्या प्रकरणासंदर्भात NCB महासंचालकांची माहिती

समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि संचालक दर्जाचे तीन सहकारी आज दिल्लीहून मुंबईला येणार आहेत.