Page 16 of समीर वानखेडे News

समीर हे मुस्लिम असल्याचा मलिक यांनी केलेला दावा वानखेडे कुटुंबियांनी फेटाळून लावलेला, त्यानंतर आज मलिक यांनी पुन्हा ट्विट्स केलेत.

समीर वानखेडे हे जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम असल्याचा दावाही मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेला. मात्र समीर यांच्या कुटुंबियांनी तो फेटाळलेला

समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि संचालक दर्जाचे तीन सहकारी आज दिल्लीहून मुंबईला येणार आहेत.

मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील एक फोटो पोस्ट केलेला तसेच मुस्लीम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्र सादर केल्याचा आरोप केलेला.

समीवर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याच्या नवाब मलिक यांच्या आरोपावरही क्रांती रेडकरने आपल्या पोस्टमधून उत्तर दिलंय.

आर्यन खान प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच नबाव मलिक यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

“गेल्या काही दिवसांपासून माननीय मंत्र्यांच्या कृत्यांच्या मालिकेने मला आणि माझ्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक आणि भावनिक दबावाखाली ठेवले आहे”

के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ आहे. त्यानं आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय.

आर्यन खान प्रकरणामध्ये पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर केलेल्या वसूलीच्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.

एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय.

“प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इमानदार अधिकाऱ्याचं खच्चीकरण करण्याचं काम या शासनातील मंत्री करत आहेत,” अशी टाका करण्यात आलीय.

“मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर, वडिलांवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले जात आहेत”