दाऊद नाव आलं कुठून? समीर वानखेडेंच्या वडिलांनी दिलं स्पष्टीकरण, हिंदूच असल्याचा केला दावा! समीर वानखेडेंच्या वडिलांनी आपण हिंदूच असल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2021 15:00 IST
“मी मुस्लीम पद्धतीने विवाह केला कारण…”, नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे म्हणाले… आता स्वतः समीर वानखेडे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी मुस्लीम पद्धतीने विवाह का केला याचं कारणही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2021 12:54 IST
Aryan Khan Case: क्रांती रेडकर म्हणते, “समीर यांची बदली झाली तर…” आज मुंबईमध्ये समीर वानखेडेंबरोबरच आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईलचीही चौकशी केली जाणार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2021 10:07 IST
समीर वानखेडेंना धर्मावरुन टार्गेट केलं जात असल्याच्या टीकेला नवाब मलिकांचं उत्तर; म्हणाले, “मी करतोय ते…” नवाब मलिक समीर वानखेडेंवर करत असलेल्या टीकेवरुन देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकाऱ्याची जात आणि धर्म काढला जात असल्याची टीका केलेली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2021 09:29 IST
समीर वानखेडेंच्या ‘निकाह नामा’चा फोटो नवाब मलिकांनी केला शेअर, म्हणाले… समीर हे मुस्लिम असल्याचा मलिक यांनी केलेला दावा वानखेडे कुटुंबियांनी फेटाळून लावलेला, त्यानंतर आज मलिक यांनी पुन्हा ट्विट्स केलेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2021 08:54 IST
नवाब मलिकांनी शेअर केला समीर वानखेडेंच्या ‘निकाह’चा फोटो; कधी, कुठे आणि कोणाच्या साक्षीने झाला याचीही दिली माहिती समीर वानखेडे हे जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम असल्याचा दावाही मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेला. मात्र समीर यांच्या कुटुंबियांनी तो फेटाळलेला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2021 08:16 IST
…तरच समीर वानखेडेंची बदली केली जाईल; लाचखोरीच्या प्रकरणासंदर्भात NCB महासंचालकांची माहिती समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि संचालक दर्जाचे तीन सहकारी आज दिल्लीहून मुंबईला येणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2021 09:27 IST
नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केलेली वैयक्तिक टीका शिवसेनेलाही खटकली, म्हणाले… मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील एक फोटो पोस्ट केलेला तसेच मुस्लीम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्र सादर केल्याचा आरोप केलेला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 26, 2021 15:47 IST
मी व समीर जन्मानं हिंदूच, कधीही धर्म बदलला नाही – क्रांती रेडकर समीवर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याच्या नवाब मलिक यांच्या आरोपावरही क्रांती रेडकरने आपल्या पोस्टमधून उत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 25, 2021 18:50 IST
नवाब मलिक आणि समीर वानखेडे दूरचे नातेवाईक; मलिक यांनीच केला खुलासा, म्हणाले, “आमची एक बहीण…” आर्यन खान प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच नबाव मलिक यांनी एक मोठा खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 25, 2021 18:49 IST
“माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम, मला माझ्या…,” नवाब मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण “गेल्या काही दिवसांपासून माननीय मंत्र्यांच्या कृत्यांच्या मालिकेने मला आणि माझ्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक आणि भावनिक दबावाखाली ठेवले आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 25, 2021 18:40 IST
10 Photos छाप्याच्या आधीची भेट, २५ कोटींची मागणी ते १८ कोटींवरील सेटलमेंट, साक्षीदाराने समीर वानखेडेंचं नाव घेत केलेले ‘ते’ १० आरोप आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील फरार साक्षीदार के. पी. गोसावीच्या सुरक्षा रक्षकाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2021 16:20 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
“आय लव्ह यू प्लीज माझ्याशी…”, अमृताच्या पोस्टवर चाहत्याची अजब कमेंट, थेट घातली लग्नाची मागणी, अभिनेत्री म्हणाली…
आता मानवानेच प्राण्यांकडून शिकावा माणुसकीचा धडा! भटक्या मांजरीच्या पिल्लाला श्वानाच्या मदतीचा हात; एकदा व्हायरल VIDEO पाहाच
Video : याला भीती वाटत नाही का? चिमुकल्याने हातात पकडली पाल अन् हसत हसत आईकडे धावला…; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ