“आर्यन खान ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी, ८ कोटी समीर वानखेडेंना देण्याची डील”, धक्कादायक व्हिडीओ समोर के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ आहे. त्यानं आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 15:03 IST
“…जणूकाही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आलेत”, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरून संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र! आर्यन खान प्रकरणामध्ये पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर केलेल्या वसूलीच्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 14:23 IST
“जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा …” अभिनेत्री क्रांती रेडकरला पाठिंबा देत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2021 18:01 IST
Video: समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ मोर्चा; ‘समीर वानखेडे आगे बढो…’सहीत नवाब मलिकांविरोधात घोषणाबाजी “प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इमानदार अधिकाऱ्याचं खच्चीकरण करण्याचं काम या शासनातील मंत्री करत आहेत,” अशी टाका करण्यात आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2021 13:47 IST
“जावयाप्रमाणे नवाब मलिकसुद्धा ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत का?, याचा महाराष्ट्र सरकारने तपास करावा” “मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर, वडिलांवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले जात आहेत” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2021 13:33 IST
“समीर वानखेडेंना त्रास देऊ नका”, राजस्थानमधून धमकीचा फोन आल्याचा नवाब मलिक यांचा दावा, तक्रार दाखल! समीर वानखेडेंवर टीका करत असल्यामुळे धमकीचा फोन आल्याची तक्रार नवाब मलिक यांनी दाखल केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 14:34 IST
“सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे तिथे काय करत होते?” नवाब मलिक यांनी केला खळबळजनक आरोप! नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत मालदीव आणि दुबईमधील व्यवहारांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 17:06 IST
समीर वानखेडेंच्या करिअरमागे आहे ‘या’ जवळच्या व्यक्तीचा हात, पत्नी क्रांतीने केला खुलासा क्रांतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2021 18:33 IST
मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याच्या समीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले… समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2021 12:37 IST
राजकीय हस्ताक्षेपाच्या आरोपांनंतर NCB अधिकारी आपले फोन मुंबई पोलिसांना देणार? समीर वानखेडे म्हणतात… पत्रकारांनी एनसीबीला महाराष्ट्र सरकारच्या चौकशी आयोगाच्या प्रश्नांना उत्तरं देणार का? आणि मुंबई पोलिसांनी राजकीय हस्तक्षेपाच्या चौकशीसाठी तुमचे फोन मागितले तर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2021 16:37 IST
“फक्त बॉलिवूडवर…”; क्रांती रेडकरने NCB च्या कारवाईवर व्यक्त केली प्रतिक्रिया क्रांतीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 10:17 IST
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी दावोसमध्ये केले विक्रमी गुंतवणूक करार, कोणत्या शहरात कोणती कंपनी करणार गुंतवणूक?
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
मुंबई : भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात उभारणार नवीन सर्पालय, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी
Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत रंगणार आप विरुद्ध भाजपा सामना, ‘या’ ९ मतदारसंघात होणार चुरशीची लढत