Page 4 of संपादकीय News
भगवंताचा आधार पकडायचा म्हणजे कर्तव्यर्कम सोडून बेफिकीर बनायचे नाही, हे आपण जाणलं. आधारासाठी जगावर, भौतिकावर मनाची जी भिस्त आहे ती…
माणसाने जगताना जगाचा नव्हे तर भगवंताचाच आधार धरावा. त्याच आधाराने पूर्ण समाधान त्याला प्राप्त होईल, असा श्रीगोंदवलेकर महाराजांसह सर्वच सत्पुरुषांचा…
प्रपंचाचा पाश मनाने तोडायचा पहिला मार्ग महाराज सांगतात तो म्हणजे स्वत:च्या हातानेच ते पाश तात्काळ तोडून टाकायचे. हा आपला मार्ग…
आपला प्रपंच म्हणजे आपल्या आसक्तीचाच गुंता असतो. या प्रपंचापासून अलिप्त व्हायचे म्हणजे आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करायचा. आसक्ती सोडायचे दोन मार्ग…
प्रपंचातल्या ज्या गोष्टी आपल्याला सुखाच्या वाटतात त्यापलीकडेही फार मोठं सुख असू शकतं. त्यासाठी प्रपंचात राहूनच प्रपंचाच्या आसक्तीपलीकडे जावं लागतं, हे…
आपल्या भ्रामक ‘मी’शी लढाई करायची, म्हणजेच ज्या भ्रामक कल्पनांचा आपल्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर प्रभाव आहे,
जो आपल्या डोळ्यांनी आपल्या देहबुद्धीचं मरण पाहील त्याला तो सोहळा अनुपम्य वाटेल. त्यालाच, ‘‘आनंदें दाटलीं तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणे भोग झाला।।’’…
‘अ-थर्व’ शब्द फार महत्त्वाचा आहे. ‘थर्व’ धातूचा अर्थ ‘चंचल होणे’ असा आहे. त्या चंचलतेचा निषेध करणारा ‘अ-थर्वा’ हा शब्द आहे.
देहाच्या जशा तीन अवस्था असतात तशाच मनाच्याही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था असतात. आपण जागे असतो ती जागृत…
देहबुद्धीचं मरण म्हणजे अहंकाराचा लय साधायचा तर माझा हात, अर्थात माझी कर्तेपणाची भावना, कर्तेपणाचा ताठा, कर्तेपणाचा गर्व हा सद्गुरूंच्या हाती…
श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘जो आपला हात माझ्या हातात देतो त्याचा हात रामाच्या हाती दिल्याशिवाय मी राहात नाही!
भाव शुद्ध होण्यासाठी श्रीगोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेला सर्वात सोपा पण सर्वात कठीण उपाय म्हणजे, ‘संतांच्या घरी नुसतं पडून राहणं’!