Page 25 of समृद्धी महामार्ग News
नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सुमारे एक किलोमीटर जागेत वर्तुळाकार आकारात एखाद्या रांगोळी प्रमाणे महामार्गाचा आरंभ बिंदू तयार करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर- बिलासपूर या सेमी अतिजलद वंदेभारत एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
महामार्गांचं स्पीड लिमिट नक्की कोण ठरवतं? त्याचे निकष काय? ते कसं ठरवलं जातं आणि आतापर्यंत ही वेगमर्यादा वाढवण्याबाबत काय घडामोडी…
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात २०१५मध्ये समृद्धी महामार्गाची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी भूसंपादनाला अनेक ठिकाणी विरोध झाला.
नागपूर-समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी लोकार्पण होणार असून त्यापूर्वी या महामार्गाची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी रविवारी रस्तेमार्गाने पाहणी…
मुख्यमंत्र्यांसाठी वापरण्यात आलेले वाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप नेते व बांधकाम व्यावसायिक विक्की कुकरेजा यांच्या मालकीचे होते.
Samrudhhi Mahamarg: मुख्यमंत्री बाजूला बसलेले असताना फडणवीस यांनी नेमक्या किती वेगाने गाडी चालवली? या मार्गावरील वेगमर्यादा किती आहे?
जंगलालागत आणि जंगलातून हा महामार्ग गेला आहे. त्यामुळे महामार्गाची घोषणा केली तेव्हाच वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
फडणवीसांनी चालवलेली गाडी बांधकाम व्यावसायिक विक्की कुकरजा यांची आहे.
फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या वाहनाचे सारथ्य करत ५२९ किलोमीटरचं अंतर याच मार्गावरुन कापलं