Page 6 of समृद्धी महामार्ग News

Samruddhi Highway dangerous passengers drivers, thefts, robberies, accidents, Dada Bhause's review, safety concern
‘समृद्धी’ प्रवासी, चालकांसाठी त्रासदायक! महामार्गांवर चोऱ्या, लूटमार; बांधकाम मंत्र्याचा…

राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी समृद्धी महामार्गाचा धावता आढावा घेतला असला तरी प्रवासी, चालकांच्या सुरक्षेच कोडे मात्र कायम आहे.

Conditions for checking vehicles on Samriddhi Nagpur
‘समृद्धी’वर तपासणी वाहनांसाठी अजब अटी;‘एमएसआरडीसी’च्या नवीन नियमांनी परिवहन खाते त्रस्त

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावर तपासणीसाठी परिवहन खात्याला भाडय़ाची वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

mehkar toll plaza, buldhana, samruddhi highway, toll, employees, salary
‘समृद्धी’वरील मेहकर टोल नाका बंद पाडला; कर्मचाऱ्यांनी का उचलले पाऊल? वाचा सविस्तर…

कंपनीला लाखोंची कमाई मिळवून देणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्या पासून पगारच मिळाला नाहीये

mhada received back 500 crore from drp, dharavi rehabilitation project
मुंबई : अखेर म्हाडाला डीआरपीकडून ५०० कोटी परत मिळाले

समृद्धी महामार्गासाठी म्हाडाने एक हजार कोटी रुपये दिले असून रेल्वेची जागा संपादित करण्यासाठी डीआरपीला ५०० कोटी रुपये दिले होते.

car accident on samruddhi expressway, 5 injured in car accident near dongaon buldhana
‘समृद्धी’वर भरधाव कारचा टायर फुटला, अपघातात पाच प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर भरधाव चारचाकी वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

Five thousand crores invested Yavatmal Shasan Aplya Dari campaign cm eknath shinde
‘शासन आपल्या दारी’ची उपलब्धी, पाच हजार कोटींची गुंतवणूक अन् यवतमाळला समृद्धी महामार्गाशी जोडण्याची घोषणा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ जिल्ह्यात व्ही-तारा ही कंपनी पाच हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले.

Samruddhi Highway
धक्कादायक..! समृद्धीवर प्रत्येक दोन दिवसांत एक बळी

सरकारकडून समृद्धी महामार्गाचे खूप कौतुक होत असले तरी १८ ऑक्टोबर २०२३ पर्यंतची स्थिती बघितली तर प्रत्येक दोन दिवसांमध्ये येथे एकाचा…

Samruddhi highway 14th package work
Samruddhi Highway: देशातील सर्वाधिक रुंद आणि राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार; समृद्धी महामार्गाच्या १४ व्या पॅकेजचे काम पूर्ण

मुंबई ते नागपूरदरम्यानचा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये पार व्हावा तसेच उत्कृष्ट वाहतूक सेवेमुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी…