Food Plaza Samruddhi Highway
मुंबई : समृद्धी महामार्गावरील फूड प्लाझा आणि इतर सुविधांसाठी अधिक प्रतीक्षा, एमएसआरडीसीला कंत्राटदार मिळेना

निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने फेरनिविदा काढण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर ओढावली आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरील आवश्यक त्या सोयी सुविधांची प्रतीक्षा लांबली…

Samriddhi highway death
‘समृद्धी’ महामार्ग उठला नागपूरकरांच्या जीवावर! अठरा दिवसांत आणखी दोघांचा मृत्यू

अठरा दिवसांत या महामार्गावर दोन अपघातात नागपूरच्या चौघांचा मृत्यू झाला आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

samrudhi highway accident
नागपूर : अपघातांची मालिका, सुविधांचा अभाव, तरीही ‘समृध्दी’ सुसाटच, महिन्यात २१ कोटींची…

नागपूर ते मुंबई ७०० किलोमीटरचा हा महामार्ग असून त्याचे ५४० किलोमीटरचे शिर्डी पर्यतचे काम पूर्ण झाले.

nilgai on samruddhi highway
VIDEO : समृद्धी महामार्ग ओलांडणाऱ्या नीलगायींची चित्रफित व्हायरल, हा रस्ता की?

समृद्धी महामार्ग ओलांडणाऱ्या निलगायींचा व्हिडिओ बघून सरकारने वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा तर नाही ना तयार केला, अशी शंका आता यायला लागली…

वन्यप्राण्यांचा बळी घेण्यापासून “समृद्धी” काही थांबेना, एकाच दिवशी १४ रानडुकरांचा बळी

समृद्धी महामार्ग नागरिकांच्या सुविधेसाठी तयार झाला खरा, पण हा महामार्ग सुविधेपेक्षाही अपघाताच्या घटनांनी अधिक प्रसिद्ध होत आहे.

samruddhi highyway
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर वाहने ‘सुसाट’, वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल ६१३ प्रकरणांची नोंद

वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या समृद्धी महामार्गावर वाहनचालक वेग मर्यादेच्या नियमांचे सर्रांस उल्लंघन करीत भरधाव वेगात वाहने चालवत आहेत.

samruddhi highway
सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय, तर मग आधी ‘हे’ वाचाच…

समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत असाल तर सावधान. तुमच्या भरधाव वेगात असलेल्या वाहनास कधीही करकचून ब्रेक लावण्याची आपत्ती तुमच्यावर ओढवू शकते.

vehicle on smaruddhi highway
नागपूर : नववर्षदिनी ‘समृद्धी’वर वाहने सुसाट म्हणून…

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेगमर्यादा ओलांडून धावणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई केली तसेच…

Samriddhi Highway
नागपूर: समृद्धीवर अतिवेगात वाहन चालवल्यास ३० मिनिटे सक्तीचे समुपदेशन; पेट्रोलिंगसाठी मिळणार १० वाहने

समुपदेशनासाठी अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले जातील. वाहनधारकाची परीक्षा घेऊन त्याला ई-शपथ देऊन त्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.

Accident on Samruddhi highway
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; महिलेसह चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे भीषम अपघात घडला असून या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

highway
समृद्धी महामार्गावरील सुविधांना विलंब?; फूड प्लाझा, अन्य सुविधांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ

७०१ किमी लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर फूड प्लाझा आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी मागविलेल्या निविदेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली…

संबंधित बातम्या