मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अमरावती येथील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव नजीकच्या पुलाला मोठा खड्डा पडला आहे. या खड्डयाच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र…
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये असणाऱ्या लोहोगावनजीक पुलावर भलेमोठे भगदाड पडल्याचे निदर्शनास आले आहे.