समृद्धी महामार्ग Photos

मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करता येईल असे उद्दिष्ट्य ठेवलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होत आहे. समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेची समाजमाध्यमात चांगलीच चर्चाही रंगली.Read More
28 Photos
Photos: उद्घाटन, तिकीट खरेदी अन् ‘समृद्धी’ला जाण्यासाठी ‘झिरो माईल’पर्यंत मेट्रो प्रवास; मोदींचे Nagpur Metro मधील फोटो

PM Modi in Nagpur Metro: पंतप्रधान मोदींनी उद्घाटनानंतर नागपूर मेट्रोने प्रवास केल्यानंतर या प्रवासादरम्यानचे मेट्रोमधील काही खास फोटो शेअर केलेत

samruddhi mahamarg PM Modi
16 Photos
Photos: आधी पथकाबरोबर ढोलवादन मग उद्घाटन अन् नंतर लाँग ड्राइव्ह… ‘समृद्धी महामार्गा’वरील PM मोदींच्या फोटोंची चर्चा

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या ५२० किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं

Narend Modi Eknath-Shinde
12 Photos
PHOTOS : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या ‘समृद्धी महामार्गा’वरील ‘ड्राईव्ह’ची पंतप्रधानांनीही केली विचारणा, एकनाथ शिंदेंनी सांगितला भेटीचा किस्सा

मुख्यमंत्री-उपमुख्यंत्र्यांच्या या ड्राईव्हची सर्वत्र चर्चा सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनीही या ड्राईव्हबाबत विचारणा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

27 Photos
फडणवीसांनी चालवलेल्या आलिशान Mercedes-Benz कारची किंमत पाहून व्हाल थक्क! ९ गेअर, ९ एअरबॅग, BJP कनेक्शन अन्…

Car Driven By Devendra Fadnavis on Samrudhi Mahamarg: फडणवीसांनी नागपूर ते शिर्डी हा प्रवास ज्या निळ्या रंगाच्या कारने केला त्या…