Page 4 of वाळू माफिया News

कोपर खाडी भागात खासगी मालकीची जमीन उकरून वाळू उपसा करणारी एक बोट शनिवारी रात्री चिखलात अडकली होती. महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत…

या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून वाळू, जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर ट्राॅली असा ४७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल…

जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी आणि शनिवारी विविध ठिकाणी माफियांविरोधात कारवाई करण्यात आली.

येणार- येणार म्हणून गेल्या किमान दीड महिन्यांपासून प्रतीक्षा असलेले राज्याचे वाळू धोरण आता आणखी पंधरवड्याने जाहीर होणार आहे…ते का हवे…

आता या येऊ घातलेल्या धोरणाच्या निमित्ताने विखे व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या उडाल्या आहेत. त्यातून महसूल मंत्री विखे…

नागपूर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच वाळू माफियाला स्थानबद्ध करण्यात आले

मध्यप्रदेशातील घाटावरून विनारॉयल्टी वाळूची नागपूर जिल्ह्यात विक्री केली जाते. संतोष गायकवाड यांना बांधकामासाठी वाळूची गरज होती.

मुंब्रा-दिवा खाडीत वाळू माफियांनी अधिकाऱ्यांवर दगड आणि मद्याच्या काचेच्या बाटल्या फेकून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

खाडी किनारी भागात वाळू माफिया खुर्च्या टाकून बसलेले असतात. या माफियांची या भागात दहशत असल्याने पर्यावरण प्रेमी जाब विचारू शकत…

जिल्ह्यातील गोदावरी, गिरणा व इतर नद्यांच्या पात्रातून होणारी चोरटी वाहतूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.
वसईच्या पूर्व पट्टय़ात असलेल्या खाडी आणि नदी किनाऱ्यावरून राजरोसपणे वाळूचोरी होत असते.

रेल्वेच्या पश्चिमेकडे ठाणे खाडीकिनारा असल्याने प्रामुख्याने या भागामध्ये रेती उपसा होतो.