Page 6 of वाळू माफिया News

वाळू माफियांविरुद्ध एमपीडीए अध्यादेश

वाळूची तस्करी रोखण्यासाठी वाळूमाफियांविरुद्ध घातक कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) कारवाई करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी निर्णय घेतला.