नागपूर : वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना केल्याने तस्कर चवताळले आहेत. ते अधिकाऱ्यांना घाबरवण्याचे प्रयत्न करू लागले आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2024 15:55 IST
स्वस्तात वाळू केव्हा मिळणार? अमरावती जिल्ह्यात केवळ एक वाळू डेपो अमरावती जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या एकूण ४४ वाळूघाटांच्या १४ वाळू डेपोंसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली खरी, पण केवळ जळगाव मंगरूळ येथील… By लोकसत्ता टीमUpdated: January 9, 2024 16:24 IST
ठाणे : भरारी पथकांची निष्क्रियता वाळू माफियांच्या पथ्यावर, जिल्ह्यात सर्वत्र दिवस रात्र अवैध वाळू उपसा सुरुवातीच्या काळात भरारी पथकांच्या धडक कारवाईमुळे अवैध रेती उपसा पूर्णपणे बंद झाला होता. या पथकांची धडक मोहीम आता मात्र थंडावल्याने… By लोकसत्ता टीमDecember 27, 2023 10:21 IST
रायगड : अवैध रेती उत्खनन करण्यास विरोध केला म्हणून डोक्यातच फावडा घातला… या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 26, 2023 17:21 IST
वैतरणा व शिरगाव खाडीत बेकायदेशीर वाळू उपशावर महसूल विभागाची कारवाई; तीन सक्शन बोटीसह १० लाखाचा मुद्देमाल जप्त जप्त केलेली वाळू पुन्हा खाडीत टाकून दिली आहे असे वसईचे निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी सांगितले आहे. By लोकसत्ता टीमDecember 8, 2023 13:54 IST
अवैध गौण खनिज कारवाईतून सात महिन्यांत सहा कोटींची कमाई, जळगाव जिल्ह्यात ८२ गुन्हे अजूनही वाळू तस्कर शिरजोर झाले असून, विविध क्लुप्त्या वापरत अवैध गौण खनिजाची चोरटी वाहतूक सर्रासपणे होतच आहे. By लोकसत्ता टीमNovember 18, 2023 16:11 IST
यावल तालुक्यात एकाच क्रमांकाचे दोन डंपर जप्त; १० ब्रास वाळूसाठाही जमा दरम्यान, मालमत्तांच्या माध्यमातून दंडापोटीची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 13, 2023 11:50 IST
जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर धडक कारवाई, तापीतून तराफ्याच्या सहाय्याने वाळू वाहतूक महसूल व पोलीस विभागाच्या कडक कारवाईनंतर वाळूचोरीत सहभागी असलेल्यांनी आता जलमार्गाचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 18:07 IST
नागपूर : वाळू चोरीचा नवा फंडा, वरती राख आणि खाली… नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जाते. पावसाळ्यात घाट बंद असल्याने वाळू उत्खननाला बंदी आहे, तरीही अवैध उत्खननाव्दारे चोरट्या… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2023 18:20 IST
कोपर खाडीत कांदळवनाची कत्तल, रेती उपशाला बंदी, महसूल, पोलिसांचे आदेश सततच्या कत्तलीमुळे कोपर, डोंबिवली, दिवा, मुंब्रा परिसरातील खाडी किनारची जैवविविधता नष्ट झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2023 13:03 IST
वाळूमाफियाकडून महिला मंडळ अधिकार्यास धक्काबुक्की; जळगाव जिल्ह्यातील घटना तालुक्यातील ही दुसरी घटना असल्याने महसूल यंत्रणेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमAugust 31, 2023 17:28 IST
ठाणे जिल्हा प्रशासनाकडून वाळूमाफियांवर कारवाई; लोकसत्ताच्या वृत्तानंतर माफियांवर कारवाईचा बडगा उशिराने जाग आलेल्या प्रशासनाने शुक्रवारी दुपारी काल्हेर आलीमघर खाडीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली By लोकसत्ता टीमAugust 18, 2023 20:46 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video
RR vs MI: मुंबईचा राजस्थानवर तब्बल १०० धावांनी मोठा विजय, गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची पहिल्या स्थानी झेप; रॉयल्स स्पर्धेतून बाहेर