संदीप देशपांडे News
<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात.
Read More