Page 2 of संदीप देशपांडे News

“आताचे मुख्यमंत्री निदान भेटत आहे, आधी अडीच वर्षे…”, असा टोलाही मनसे नेत्यांन उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

दीपोत्सवातील कलाकारांच्या उपस्थितीवरून भाजपा आणि मनसेत जुंपली आहे.

१५४ कलमांतर्गत राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती सदावर्तेंनी दिली.

“आज एक मगर स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसली. या अगोदर अजगर, साप आला होता. अनधिकृत प्राणी संग्रहालय बनवलंय, त्यात अजगर, मगर…

“आत्ताचं राजकीय आणि सामाजिक वातावरण पाहता समाजात कुठेतरी…”, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

“२०१४ आणि २०१७ साली आम्ही युतीचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा…”, असेही मनसे नेत्यांनी सांगितलं.

संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंच्या रुपात पोस्ट केला व्हिडीओ वाचा काय आहे हे प्रकरण?

“भाजपानं आम्हाला दादागिरीबद्दल शिकवू नये. आम्हाला ती करताही येते आणि निभावताही येते”

महाराष्ट्राच्या राजकारणात बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून होत आहे.

नरेंद्र मोदी या स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला जाणार आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीमध्ये किमान २० भाजपेतर पक्षांचे प्रमुख व नेते सहभागी झाले आहेत.