“ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले…”, अमित ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या भाजपावर मनसेचं टीकास्र! “भाजपानं आम्हाला दादागिरीबद्दल शिकवू नये. आम्हाला ती करताही येते आणि निभावताही येते” By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 25, 2023 11:17 IST
“ठाकरे गट-मनसे युतीचा प्रस्ताव आला तर…”, संदीप देशपांडे यांचं वक्तव्य; म्हणाले, “तुमच्या वाईट परिस्थितीत…” महाराष्ट्राच्या राजकारणात बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2023 16:19 IST
“आम्ही दोन वेळा प्रस्ताव…”, राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर मनसे नेत्यांचं मोठं वक्तव्य महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2023 15:43 IST
“भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नरेंद्र मोदी स्टेडियवर व्हावा, हे तर…”, मनसेनं व्यक्त केला संताप नरेंद्र मोदी या स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला जाणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 29, 2023 10:37 IST
संयुक्त विरोधी पक्षांच्या बैठकीवरून संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; म्हणाले, “मेहबुबा मुफ्तींसह…” बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीमध्ये किमान २० भाजपेतर पक्षांचे प्रमुख व नेते सहभागी झाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 23, 2023 12:36 IST
“माझ्यावरील हल्ल्यामागे संजय राऊत आणि त्यांच्या बंधूचा हात”, संदीप देशपांडे यांचा आरोप हल्ल्यामागे संजय राऊत आणि त्यांच्या बंधू हात असून त्यांच्या सांगण्यानुसार हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते… By लोकसत्ता टीमJune 20, 2023 14:02 IST
राऊतांना त्यांच्याच कार्यकर्त्याकडून धमकीचा फोन? स्पष्टीकरण देत संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला संजय राऊत यांना धमकी देणारा मयुर शिंदे त्यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2023 16:14 IST
संजय राऊतांना त्यांच्याच कार्यकर्त्याकडून धमकीचा फोन, सुरक्षा आणि लवाजमा वाढवण्यासाठी बनाव रचल्याचा मनसेचा आरोप गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी देणारा एक फोन आल्यामुळे वातावरण तापलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2023 14:09 IST
“मुस्लिम मतांसाठी राष्ट्रवादीच्या…” औरंगजेबाच्या पोस्टरवरुन आणि कोल्हापूर आंदोलनावरुन मनसे जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक अहमदनगरमधील संदल उरुसच्या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो झळकावत काही तरुणांनी नाच केला तर कोल्हापुरात काहींनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 7, 2023 20:23 IST
”…आणि झोपी गेलेला आमदार मनसेमुळे जागा झाला”; बीडीडी चाळ पुनर्विकासावरून मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला वरळीतील बीडीडी चाळीच्या पुर्नविकासावरून मनसेकडून सातत्याने शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2023 09:56 IST
“भाजपाची स्क्रिप्ट शरद पवार वाचतात का?”, मनसे नेत्याच्या विधानावर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले… शरद पवारांनी अदाणी समूहाबद्दल मांडलेल्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 10, 2023 08:38 IST
‘त्या’ दंगलीची शक्यता राज ठाकरेंनी आधीच वर्तवली होती? मनसे अध्यक्षांचं जुनं भाषण व्हायरल काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल झाली होती, अशा दंगलींची शक्यता राज ठाकरे यांनी आधीच वर्तवली होती. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 31, 2023 12:25 IST
“आमचा सांता जाऊन १९ वर्षे…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत पोस्ट; म्हणाले, “पप्पा असताना…”
VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
Devendra Fadnavis : “अकेला देवेंद्र क्या करेगा? पण त्यांना त्यावेळी…” सुप्रिया सुळेंच्या टीकेवर फडणवीसांचा तीन वर्षांनी पलटवार
नवे सरकार सत्तेवर येताच अदानी समुहाकडून धारावीत जोरदार फलकबाजी, बहुभाषिक धारावीत गुजराती फलकांचाही समावेश