संदीप देशपांडे Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात.


Read More
Sandeep Deshpande criticizes Thackeray group in Saamana front page
Sandeep Deshpande: सामनातील अग्रलेखावरुन संदीप देशपांडेंची ठाकरे गटावर टीका; म्हणाले…

Sandeep Deshpande: भाजप व ‘मनसे’ पक्षाची ‘तन-मन-धना’ची युती आहे, असं सामनातील अग्रलेखामध्ये लिहिण्यात आलं आहे. आता मनसे नेते संदीप देशपांडे…

sandip deshpende gave a reaction on raj thackeray and cm devendra fadanvis meet
Sandeep Deshpande: “राजकीय भूमिका या वेगळ्या…”; संदीप देशपांडेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या अचानक…

mns leader sandeep deshpande hints major changes in party
MNS Raj Thackeray: राज ठाकरेंची मनसे नेत्यांसह महत्त्वाची बैठक; देशपांडेंनी दिला Update

MNS Party Internal Changes for BMC Elections: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेला एकही जागा…

mns chief raj thackeray champaign rally for mns candidate sandeep deshpande in worli mumbai
Raj Thackeray Live: आदित्य ठाकरेंचं काम की संदीप देशपांडेंची संधी; राज ठाकरे काय बोलणार?

Raj Thackeray Live: आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मनसेने संदीप देशपांडेंना उमेदवारी देऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज मतदारसंघाच्या संख्येत भर पाडली…

Shivsena UBT Letter Election Commission about mns dipostav Sandeep Deshpande reacts
Sandeep Deshpande: “हिंदू सणांना विरोध का?”; संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला थेट सवाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दीपोत्सव साजरा केला जातो.परंतु,आता आचारसंहिता काळातही हा दीपोत्सव साजरा…

Malad Mob Lynching MNS Worker Killed Leader Sandip Deshpande Reacts About Issue Hawkers And Auto Drivers
Malad Mob Lynching : मालाडमध्ये मारहाणीत तरुणाचा मृत्यू; मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

Malad Mob Lynching Update News : मालाड पूर्व रेल्वे स्थानकाजवळ १३ ऑक्टोबर रोजी भयंकर घटना घडली. रिक्षाचालकाबरोबर झालेल्या वादात एका…

Sandeep Deshpande criticizes Amol Mitkari
Sandeep Deshpande on Amol Mitkari: संदीप देशपांडेंची अमोल मिटकरींवर टीका; वाद आणखी तापणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मंगळवारी(२० जुलै)…

Sandeep Deshpande on Raj Thackeray: राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, संदीप देशपांडेंची सूचक प्रतिक्रिया
Sandeep Deshpande on Raj Thackeray: राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, संदीप देशपांडेंची सूचक प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल दिल्ली दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा…

sandip deshpande
Sandeep Deshpande: ‘प्राणीसंग्रहालयाला संरक्षण कोणाचं?’; जलतरण तलावात मगर अन् संदीप देशपांडेंचा सवाल

मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी सकाळी मगरीचे पिल्लू आढळले. यापूर्वी या जलतरण तलावाच्या परिसरात साप, अजगर…

संसदेत बिल पास होत होतं त्यावेळेस आवाज का नाही उठवला : संदीप देशपांडे

लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध दर्शवण्यात आला आहे.…

ताज्या बातम्या