संदीपान भुमरे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"शिवसेना शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी पहिल्यांदाच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. संदीपान भुमरे याआधी पाच वेळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला जोडलेला असूनही त्यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून १ लाख ३५ हजारांचे मताधिक्य घेऊन विजय मिळविला. nसंदीपान भुमरे यांचा जन्म १३ जुलै १९६३ साली झाला असून त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. १९९५ साली ते विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर २०१९ सालापर्यंत त्यांनी पैठण मतदारसंघातून सलग विजय मिळविला. २०१९ साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी दिली गेली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला साथ देत त्यांनी शिंदे गटात राहण्याचा निर्णय घेतला. "}” data-sheets-userformat=”{"2":1325949,"3":{"1":0},"5":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":15658734}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"6":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"7":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"8":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"9":0,"11":3,"12":0,"14":{"1":2,"2":0},"15":"ABeeZee","16":10,"21":0,"23":2}”>शिवसेना शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी पहिल्यांदाच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. संदीपान भुमरे याआधी पाच वेळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला जोडलेला असूनही त्यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून १ लाख ३५ हजारांचे मताधिक्य घेऊन विजय मिळविला.

संदीपान भुमरे यांचा जन्म १३ जुलै १९६३ साली झाला असून त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. १९९५ साली ते विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर २०१९ सालापर्यंत त्यांनी पैठण मतदारसंघातून सलग विजय मिळविला. २०१९ साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी दिली गेली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला साथ देत त्यांनी शिंदे गटात राहण्याचा निर्णय घेतला.


Read More
thackeray group strategy against mp sandipan bhumre dominance in paithan
पैठणमध्ये भूमरे यांच्या वर्चस्वाला शह देण्याची ठाकरे गटाची खेळी

पैठणचा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे गैरव्यवस्थापनामुळे हा कारखाना कोणास तरी चालवायला द्यावा असे प्रयत्न पैठणचे नेत संदीपान भुमरे यांनीच…

sandipan bhumre replied aditya thackeray
Sandipan Bhumre : “आदित्य ठाकरेंच्या श्वानाला फिरायलाही डिफेंडर गाडी”; ‘त्या’ टीकेला संदीपान भुमरे यांचे प्रत्युत्तर!

आदित्य ठाकरे यांनी संभाजी नगरच्या दौऱ्यावर असताना खासदार संदीपान भुमरे यांच्यावर सडकून टीका केली होती.

Shiv Sena Thackeray group and Shiv Sena Shinde group
“आधी तिकीट आणून दाखवा, मग कोण कोणाला गाडतं…”; शिवसेना नेत्याचं ठाकरे गटाच्या नेत्याला आव्हान

विधानसभेच्या निवडणुकीतील तिकीटावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत.

vilas bapu bhumre
मंत्री भुमरे यांच्या पूत्राकडून ‘ जनता दरबार’, ठाकरे गटाकडून आक्षेप

मद्यविक्रेता अशी प्रतिमा करुन संदीपान भुमरे यांच्या विरोधात ठाकरे गटाने प्रचार केला होता. मात्र, प्रतिमा मलीन करुनही लोकसभा निवडणुकीत संदीपान…

Ashok Chavan Meets Manoj Jarange
भाजपा खासदार अशोक चव्हाण मनोज जरांगेंच्या भेटीला, दोन तासांच्या चर्चेत काय घडलं?

अंतरवली सराटी या गावाच्या सरपंचांच्या घरी अशोक चव्हाण, संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली.

lok sabha election 2024 shiv sena fields cabinet minister sandipan bhumre from aurangabad seat
औरंगाबादमधून भुमरे यांना उमेदवारी; भाजपचे डॉ. कराड यांच्या मेहनतीवर पाणी

औरंगाबादचा प्रश्न सुटला असला तरी ठाणे, नाशिक, पालघर आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघांचा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही.

chandrakant khaire eknath shinde
छ. संभाजीनगर लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला, चंद्रकांत खैरेंविरोधात ‘हा’ शिवसैनिक मैदानात!

महायुतीने नुकताच महाराष्ट्रातील लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या जागांबाबतचा तिढा सोडवला आहे.

What Sandeepan Bhumre Said?
“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना रोज सरकार पडल्याची स्वप्नं पडतात आणि ते..”, संदीपान भुमरेंचा टोला

आम्ही सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या केल्या आहेत, आम्हाला कसलीही भीती नाही असंही संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे.

manoj jarange and sandipan bhumare
मराठा आरक्षणासंदर्भातील ‘तो’ जीआर मनोज जरांगेंना सुपूर्त, संदीपान भुमरे म्हणाले…

शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.