Page 3 of संदीपान भुमरे News

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

मागील काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळतोय.

जिल्ह्यातील बहुतांश आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक बनल्याने औरंगाबाद जिल्ह्यात वारंवार मेळावे घेऊन शिवसेनेकडून बांधणी केली जात आहे.

‘मी पालकमंत्री आहे. तुला सोडणार नाही’, अशा भाषेत पालकमंत्री बोलत होते, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून राजकी डावपेच आखले जात आहेत.

एवढी वर्षे औरंगाबाद जिल्हा वार्षिक आराखड्याच्या तरतुदीवरील शहरी पगडा पालकमंत्री पदी संदिपान भुमरे यांच्या निवडीनंतर कमी झाला.

शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

पैठण मतदार संघातील उपसा सिंचन योजनेचे कंत्राट जावयाला दिल्याचा आरोप झाल्याने आता संदिपान भुमरे अडचणीत आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबदच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे जाहीर सभा झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून पैठणमध्ये त्यांची आज जाहीर सभा होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला हजर राहण्यासाठी पैसे दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात आज (१२) जाहीर सभा होणार आहे.