संदीपान भुमरे Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"शिवसेना शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी पहिल्यांदाच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. संदीपान भुमरे याआधी पाच वेळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला जोडलेला असूनही त्यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून १ लाख ३५ हजारांचे मताधिक्य घेऊन विजय मिळविला. nसंदीपान भुमरे यांचा जन्म १३ जुलै १९६३ साली झाला असून त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. १९९५ साली ते विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर २०१९ सालापर्यंत त्यांनी पैठण मतदारसंघातून सलग विजय मिळविला. २०१९ साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी दिली गेली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला साथ देत त्यांनी शिंदे गटात राहण्याचा निर्णय घेतला. "}” data-sheets-userformat=”{"2":1325949,"3":{"1":0},"5":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":15658734}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"6":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"7":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"8":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"9":0,"11":3,"12":0,"14":{"1":2,"2":0},"15":"ABeeZee","16":10,"21":0,"23":2}”>शिवसेना शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी पहिल्यांदाच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. संदीपान भुमरे याआधी पाच वेळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला जोडलेला असूनही त्यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून १ लाख ३५ हजारांचे मताधिक्य घेऊन विजय मिळविला.

संदीपान भुमरे यांचा जन्म १३ जुलै १९६३ साली झाला असून त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. १९९५ साली ते विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर २०१९ सालापर्यंत त्यांनी पैठण मतदारसंघातून सलग विजय मिळविला. २०१९ साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी दिली गेली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला साथ देत त्यांनी शिंदे गटात राहण्याचा निर्णय घेतला.


Read More
Sandipan Bhumre give explanation on VIP darshan
Sandipanrao Bhumre: “रांगेत उभा राहून…”; व्हीआयपी दर्शनाच्या वादावर संदीपान भुमरेंचं स्पष्टीकरण

खासदार संदीपान भुमरे यांनी नुकतेच विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी संदीपान भुमरे यांच्यावर व्हीआयपी दर्शन घेतल्याचा आरोप करण्यात आला. दर्शन घेण्यासाठी…

Sandipan Bhumre nominated from Chhatrapati Sambhajinagar for Lok Sabha
Sandipan Bhumre on Loksabha: लोकसभेसाठी महायुतीकडून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी!

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी अखेर शनिवारी (२० एप्रिल) जाहीर…

Ambadas Danve and Sandipan Bhumre had a heated argument in Aurangabad District Committee meeting
औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा!

औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा!