सांगली (Sangli) हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली. हळदीची (Turmeric) आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर(Sangli City) हे पहिलवानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.Read More
मिरज मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहिलेल्या उमेदवाराने शिवसेना (ठाकरे) गटाने बोलावलेल्या पत्रकार बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यावर आगपाखड केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांची…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगलीच्या शिराळ्यात पार पडलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच आपल्याला पुन्हा…
पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे युवा नेतृत्व डॉ. विश्वजित कदम आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यातील पारंपरिक लढतीत यावेळी बदलत्या राजकीय मांडणीत चुरस…
सांगली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसअंतर्गत बंडखोरीचे षडयंत्र भाजपकडून गेली सहा महिने शिजत होते, असा आरोप काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी केला.
भाजपाचे सांगलीचे उमेदवार गोपिचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जतमध्ये आहेत. या सभेतून देवेंद्र फडणवीस नागरिकांना संबोधित…