Page 144 of सांगली News
सांगली महापालिकेत दोन वर्षांपूर्वी झालेल्या खर्चापोटी ४० कोटी रुपये संबंधित अधिकारी व पदाधिका-यांकडून वसूल करावेत अशी शिफारस लेखापरीक्षकांनी शासनाकडे केली…
रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ट्रॅक्टरला पॅसेंजरने धडक दिल्याने ट्रॅक्टर चालक शेतकरी जागीच ठार झाला. शुक्रवारी सकाळी मिरजेनजीक विजयनगर स्थानकाजवळ…
चैत्राच्या प्रारंभीच वैशाख वणव्याची जाणीव करून देणारा सांगलीतील उष्णतेचा पारा ३९ अंशांवर पोहोचला असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले…
केंद्रातील यूपीए सरकारमध्ये झालेले घोटाळे मित्र पक्षाच्या मंत्र्याकडूनच झालेले असल्याने त्याचा राग काँग्रेसवर मतदार काढणार नाहीत. देवदयेने कोळसा घोटाळ्यात राज्यमंत्री…
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-यासांगली लोकसभा मतदारसंघात माजी आमदार हाफिज धत्तुरे यांची बंडखोरी झाल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, या…
सर्वसामान्यांना शासनाकडून घेतलेल्या लोककल्याणकारी कार्यक्रमापासून वंचित ठेवण्याचे पाप लालफितीचा कारभार करीत असतो. या प्रशासन व्यवस्थेलाच पिचलेल्या सामान्य माणसासाठी आपली उमेदवारी…
अखेरच्या क्षणापर्यंत बंडखोरी टाळण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न असफल ठरल्याने सांगली लोकसभेसाठी काँग्रेसचे प्रतीक पाटील यांना महायुतीच्या उमेदवाराबरोबरच पक्षाचे माजी आमदार…
बनावट आदेश तयार करून इस्लामपूर येथील ट्रस्टची मालमत्ता हस्तांतर केल्याप्रकरणी तत्कालीन धर्मादाय आयुक्तांसह दोघांना काल रात्री अटक करण्यात आली.
आघाडीचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या मेळाव्यासाठी तासगावात विनापरवाना डॉल्बीसह मिरवणूक काढून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर…
हक्काच्या मुस्लिम मतदारांतूनच उमेदवारी दाखल होण्याच्या हालचालीने सांगली मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. मानसन्मानाच्या कारणातून मुस्लिम कार्यकर्त्यांकडून दाखल होणारी उमेदवारी…
रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील तरुणांना बारा लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी तीन भामटय़ांना मिरज पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडे यांना विना परवाना परदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने अटक केली. खाडे…