Page 165 of सांगली News

तामिळनाडूत कलपक्कम येथे ५०० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीसाठी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर ब्रदर्सनी सोडियम पंपाची निर्मिती केली आहे. या शीतकृत अणुभट्टीसाठी सोडियम…
महापालिकेच्या महिला व बालकल्याण सदस्य निवडीचे अधिकार महापौर कांचन कांबळे यांना देण्याचा ठराव शनिवारी महासभेत घेण्यात आला. तसेच महापालिका क्षेत्रात…

जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकाला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी न्यायालयाने दिले. मिरज…
अडीचशे कोटींचा जत सहकारी साखर कारखाना अवघ्या ४८ कोटीला राजारामबापू कारखान्याच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असून ही लिलाव प्रक्रिया रद्द…
राज्याच्या पोलिस दलाला अद्यापही कर्मचाऱ्यांची टंचाई असल्यामुळे या वर्षी पोलिस उपनिरीक्षकांची २५०० आणि ६२ हजार पोलिसांची रिक्तपदे येत्या दोन वर्षांत…

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत परतीच्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. समाधानकारक पावसामुळे टँकरची संख्या १६०…

सांगली महापालिकेतील स्वीकृत आणि स्थायी सदस्य निवडीवरून सुरू झालेला काँग्रेसअंतर्गत संघर्षांचे मूळ मिरजेतील जामदार-नायकवडी या राजकीय सत्तासंघर्षांतच असल्याचे चच्रेवरून स्पष्ट…

‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’ या जयघोषात सांगली-मिरजेत लाडक्या बाप्पाला हजारो भाविकांनी उत्साहाने निरोप दिला. बुधवारी सकाळी सुरु…

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कार्यकत्रे जोरदार तयारी करीत असून मिरजेच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरणाऱ्या भव्यदिव्य २१ स्वागत कमानी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर उभारण्यात…

सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात सोनपावलाने बुधवारी आलेल्या गौराईसोबत परतीच्या मान्सूननेही हजेरी लावली. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, विटा, खानापूर परिसरात परतीच्या मान्सूनने…
पोलिसांची नाकाबंदी चुकविण्याच्या प्रयत्नात सांगलीतील तडीपार नामचीन गुंड बंडय़ा दडगे याच्या स्विप्ट गाडीची मारुती कारशी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात…
‘गोविंदा…गोपाळा’च्या गजरात मिरजेच्या कन्या महाविद्यालयातील बालगोपाल ग्रुपच्या ज्योती हिरेमठने दहीहंडी फोडताच उपस्थित शेकडो महाविद्यालयीन मुलींनी जल्लोष केला. बालगोपालने तीन थरांची…