Page 7 of सांगली News

वादावादीचा प्रकार घडल्यानंतर संबंधितांनी अतिक्रमण हटाव मोहिम स्थगित करत पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, सायंकाळपर्यंत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.

फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच घेत असताना अटक करण्यात आलेल्या पलूस पोलीस ठाण्याच्या फौजदाराला एक दिवस पोलीस कोठडीत…

काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी पक्षकार्याचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी कार्यकर्त्यांची मते…

अंगाची लाहीलाही करणाऱ्या तीव्र उकाड्यानंतर तासगाव, वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मंगळवारी सायंकाळी दमदार हजेरी लावली.

विज्ञान तंत्रज्ञाच्या युगात कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेती क्षेत्रास सुरू झाला असून, फायदेशीर व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी काळ बदलतोय तसे…

यंदाच्या हंगामात पाऊसकाळ बक्कळ, पडंल तिथं सोनं पिकंल, शेळ्या-मेंढ्या राखंल तो सुखी हुईल, असे भाकीत कृष्णाकाठच्या आमणापूरनजीक बंचाप्पा बनात गुढीपाडव्यादिवशी…

गावागावांत मतांच्या राजकारणातून हे गद्दार पोसले जात आहेत. अशांपासून सावध राहायला हवे, असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत व्यक्त…

सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुढी उभारून निषेध करण्यात आला.

सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या बदलीनंतर प्रभारी आयुक्त पदासाठी दीड दिवसाचा खेळखंडोबा निदर्शनास आला.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून पतीने खून केल्याचा प्रकार शिराळा तालुक्यातील मांगले या गावी घडला.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दल आक्षेपाई संदेश समाज माध्यमावर प्रसारित केल्याने शुक्रवारी मिरज शहरात काही काळ तणाव निर्माण झाला…

शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाची अवस्था…