आर. आर. पाटील यांच्यामुळे सांगलीत राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठय़ावर असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे संकेत…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांची रेल्वेमध्ये बसण्याच्या कारणावरून महिलेशी वादावादी होण्याचा प्रसंग घडला असून या प्रकरणी परस्पर…
वसंतदादा कारखान्याला झालेली तथाकथित भूतबाधा काढण्यासाठी मंतरलेले नारळ ठिकठिकाणी बांधण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अंधश्रद्धेपोटी पिरॅमिड लावण्यात आले आहे.
सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या बायपास पुलावरील टोल हटविण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी केली.
सांगली बायपास रस्त्यावर सुरू असणा-या टोलविरुद्ध आंदोलनाला सोमवारी िहसक वळण लागले असून, कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयाला कुलूप ठोकून फलकाची नासधूस केली.
सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लेझीम या खेळाचा विश्वविक्रम प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर शिवाजी क्रीडांगणावर नोंदविण्यात आला. या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्याचा बहुमान…
कोटय़वधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या सांगली महापालिकेला मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृहाच्या दर्शनी भागात बालगंधर्वाचा पुतळा बसविण्याचेही औदार्य गेली ६ वष्रे झालेले नाही.