सांगलीत लाच घेणा-या फौजदाराला अटक

गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची भीती घालून २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ-या फौजदाराला लाच लुचपत विभागाने मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यातच अटक केली.

औषध विक्रेत्यांच्या बंदमुळे सांगली रुग्णसेवेवर परिणाम

औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या बंदमुळे सांगली, मिरजेतील रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला असून, बंदला १०० टक्के प्रतिसाद लाभला आहे. शासकीय…

जमिनीचा कब्जा घेण्यास खंबाळे ग्रामस्थांचा प्रशासनाला विरोध

कार्वे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी जमिनीचा कब्जा घेण्यास खंबाळे ग्रामस्थांनी प्रशासनाला तीव्र विरोध केला असून, सोमवारी गाव बंद ठेवून विटय़ात मोर्चा…

गैरप्रकाराबाबत दाखल दाव्यांची सुनावणी उद्यापासून

सांगली महापालिका निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबाबत न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांची सुनावणी उद्या (मंगळवारपासून) सुरू होत असून, न्यायालयाने तशा नोटिसा निवडणूक आयोग,…

जोतिबासाठी तनात हत्तीला मारहाणीच्या चौकशीचे आदेश

दख्खनचा राजा जोतिबासाठी तनात असणाऱ्या ‘सुंदर’ हत्तीला माहुताकडून मारहाण होत असल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री डॉ. पतंगराव कदम…

सांगलीत महामानवावर साकारली विक्रमी रांगोळी

जागतिक विक्रम नोंदविणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १५ हजार चौरस फुटांच्या भूखंडावरील महारांगोळी शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आली.

राजू शेट्टी यांनी आंदोलनातून पळ काढल्याने शेतक-यांचे नुकसान

ऊसदरासाठी आंदोलन छेडणा-या राजू शेट्टी यांना ‘ऊस फुकट न्या’ म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल करीत २२०० रुपयांत तडजोड करणा-या…

काँग्रेस नगरसेवकांनी जबाबदारीने वागण्याचा पतंगरावांचा सल्ला

जनतेने विश्वासाने आपणाला निवडून दिले असून नगरसेवकांनी जबाबदारीनेच वागले पाहिजे मतभेद असतील तर ते सार्वजनिक न करता पक्षीय पातळीवरच चर्चा…

सांगली मंदिरातील चोरी २४ तासांत उघड

सांगलीतील महावीर स्वामी मंदिरात झालेली साडेपाच लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणून मंदिराच्या पुजाऱ्यासह तिघांना गजाआड केले…

सांगलीत कडकडीत बंद

ऊस दराच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील ऊस पट्टय़ात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या भागातील रस्ते वाहतूक ठप्प झाली असून स्वाभिमानी…

सांगलीत चक्काजाम आंदोलन; वाहतूक व्यवस्था कोलमडली

ऊसदराचा प्रश्न अधांतरी राहिल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यात विविध मार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली…

संबंधित बातम्या