Page 5 of सानिया मिर्झा News

Sania Mirza
Wimbledon 2022 : सानिया मिर्झाची मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक; भारताच्या आशा पल्लवित

Wimbledon 2022 Semifinal : सानियाने क्रोएशियन साथीदार मेट पेव्हिकसह विम्बल्डनमधील मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

Yuki Bhambri
Wimbledon 2022: भारतीय पुरुष टेनिसपटूंचा पात्रता फेरीतच पराभव, मुख्य स्पर्धेत प्रवेश करणारी सानिया एकमेव भारतीय

भारताची तारांकित टेनिसपटू सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या मुख्य फेरीत पोहचली आहे.

Shoaib-Malik-Sania-Mirza-YouTube-Channel-Pakistan-TV-Channel-Talk-Show
Video: “शोएब मलिक वाटतो तितका साधा नाही”, सानिया मिर्झाने पाकिस्तानी वाहिनीला दिलेला मुलाखतीत उघड केलं गुपित

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा या जोडीची कायम चर्चा असते.

Sania Mirza
T20 World Cup: …अन् ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्यादरम्यान सानिया मिर्झावरुन भारतीयांमध्येच जुंपली

सामना झाला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान. तो जिंकला ऑस्ट्रेलियाने आणि आता सानियावरुन आमने-सामने आलेत भारतीय.

Sania_Shoaib_Malik
Video: “मी जाडी झाली तरी माझ्यावर प्रेम करशील”; सानिया मिर्झाने शोएब मलिकला प्रश्न विचारताच…

सानिया मिर्झाने असाच एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामच्या ‘You are Fat’ वाल्या रिलवर दोघांनी व्हिडिओ बनवला आहे.