Page 7 of सानिया मिर्झा News
सानियानंतर दुहेरीत भारतीय खेळाडूंमध्ये ती दुसरी आहे.
राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा पार पडला.
अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने ६८ मिनिटांत ६-३, ७-५ असा सोपा विजय मिळवला.
सानिया व मार्टिना यांची सलग ४१ सामन्यांची विजयाची मालिका नुकतीच कतार ओपन स्पर्धेत संपुष्टात आली.
सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिस जोडीची सलग विजयाची मालिका ४२व्या सामन्यात खंडित झाली.
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत सानिया-मार्टिनाला पुढे चाल मिळाली होती.
चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा आणि लुसी हॅरडेका या जोडीचा पराभव केला.
गेल्या आठवडय़ात सानिया-हिंगिस जोडीने सिडनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती
स्वित्र्झलडच्या मार्टिना हिंगिसने जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीचे अव्वल स्थान पटकावले.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेली सानिया-मार्टिना जोडी १-६ व १-४ अशी पिछाडीवर होती.