Page 4 of संजय निरुपम News
कारशेडसंदर्भात खोटी माहिती जनतेला दिली जाते
सर्व प्रभागांमध्ये अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातूनच वादाला तोंड फुटले.
मुंबई महानगरपालिकेत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये परस्परांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत.
काही लोक केवळ सत्तेचा फायदा घेण्यासाठी कोणावर काहीही टीका करतात
संजय निरुपम यांचा आरोप; केवळ दोन भूखंड महापालिकेच्या ताब्यात
२० वर्षे पालिकेत सत्ता उपभोगणारे शिवसेना-भाजप या प्रश्नावर केवळ परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांबाबतही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
पक्षाच्या मासिकात नेतृत्वाबद्दल प्रसिद्ध झालेले वादग्रस्त लिखाण
निरूपम यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासाठीच्या हालचालींना तेव्हापासून वेग आला आहे.
राहुल गांधी हे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस मुंबई भेटीवर येणार आहेत.
मुंबई काँग्रेसच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखांवरून अध्यक्ष निरुपम यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.